शेळीपालन माहीती मुलाखत यशोगाथा | माढा येथील 120 शेळ्यांचा फ्लाॅट | success story 2018 |

author GREAT MAHARASHTRA   10 мес. назад
19,450 views

205 Like   14 Dislike

उस्मानाबादी शेळीपालन | Pranam Osmanabadi Goat Farm

Pranam Goat Farm, Pimploli Village. Near Badlapur Pure Osmanbadi Goat farm Pravin Patil - +91 94224 92954

Amchi Mati Amchi Manse - 31 January 2018 - शेळीपालन व लसीकरण

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (३१ जानेवारी २०१८) Subject : ' Goat farming and immunization... '_' शेळीपालन व लसीकरण... ' Parti : डॉ.संजय मंडकमाले, वरिष्ठ शास्त्रज्ञ, म. फु. कृ. वि. राहुरी, जि. अहमदनगर Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : संजय कर्णिक

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] ---------------------------------------------------------------------------------------------------

शेळीपालन 100% करडांची वाढ आणि विक्री🔥🔥🔥

शेळीची निवड https://youtu.be/zjJ_yi5Xzp4 🔥🔥🔥 पैदाशीचा बोकड https://youtu.be/7u7Z9uFA8_g 🔥🔥🔥 शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ शिवार गोट फार्म पत्ता (सातारा) https://goo.gl/maps/sc6SDv5JWFG2 -Email Id: shivargoatfarm@gmail.com -------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] --------------------------------------------------------------------------------

माढा : २०० शेळ्यांचा आधुनिक | प्लॉट महिना २५ हजार उत्पन्न | ...

मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहत आहात great Maharashtra YouTube channel तर आपण आज माढा तालुक्यातील जाधववाडी येथील अंजना गोट फार्म येथे भेट देणार आहोत. तर शेळी गोट फार्म मालक हरिदास दगडु चवरे यांची मुलाखत व माहिती बघणार आहोत. चवरे यांनी १ जानेवारी २०१७ ला शेळी पालन व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी बंदिस्त शेड ६० बाय ३० आणि अर्धबंदिस्त शेड ६० बाय ६० बांधले. त्यासाठी त्यांना सहा लाख पन्नास हजार रुपये खर्च आला. नंतर चारा नियोजन साठी आफ्रिकन सुबाभूळ एक एकर, दशरथ घास अर्धा एकर, मका कडवळ अर्धा एकर, तुर भुसा, ज्वारी भुसा, हरभरा भुसा याचं नियोजन केलं. तर वार्षिक उत्पन्न दोन ते तीन लाख रुपये होतो खर्च वजा होऊन. याची पूर्ण मुलाखत माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तर पूर्ण विडिओ बघा धन्यवाद Music Credit - www.bensound.com & Ncs

Comments for video: