नलाप्पा जाबगौंड यांची स्मार्ट फळबाग शेती, जत, सांगली. दुष्काळावर मात करून फुलवली फळबाग

author Today's Farmer   3 мес. назад
416 views

12 Like   0 Dislike

पीक पाणी | ४ एकरात लिंबाच्या बागेतून १० लाखांचं उत्पन्न

Solapur,Turk Pimpri Peekpani On Farmer Mahesh Bhalerao Successful Farming In Lemon

३० गुंठ्यात सीताफळ लागवड.. भानुदास मोहिते यांची सीताफळ श...

३० गुंठ्यात सीताफळ लागवड.. भानुदास मोहिते यांची सीताफळ शेतीची यशोगाथा Link : https://youtu.be/sCXUamuHA84

Maize Cultivation-Package of practice

With support from CSISA, tribal farmers in Mayurbhanj, Odisha are discovering the benefits of improved maize cultivation.

712 पीक सल्ला: आंबा झाडांची काळजी कशी घ्यावी?

आंबा आणि काजू पिकांसाठी हा महत्त्वाचा काळ आहे. आंब्याचा सध्या फळधारणेचा काळ आहे. या काळात पिकांवर कोणत्याही कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. याच काळात फळगळीचाही मोठा धोका असतो. आंब्याची फळगळ होँण्यामागे अनेक कारणं आहेत. फळगळ रोखण्यासाछी या कारणांचा अभ्यास करुन उपाय योजना करावी लागते. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

712 सांगली, तुजारपूर: मुक्त संचार गोठा, चोख नियोजनाने वर्षा...

दुग्धोत्पादनामध्ये जनावरांच्या आरोग्या सोबतच गोठ्याची ठेवणही परिणाम करते. बंदीस्त गोठ्यापेक्षा मुक्त संचार गोठा दूध उत्पादन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. याचच एक उदाहरण आज आपण बघणार आहोत. सांगलीच्या तुजारपूरमधील मकरंद आणि अर्चना पाटील मुक्त संचार गोठ्यात गायींचं पालन करतायत. चोख व्यवस्थापन केल्यानं ते या व्यवसायातून लाखोंचा नफा कमावतायत. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

फळबाग लागवड

Comments for video: