Krishidarshan - 15 November 2017 - शेळया खरेदीत घ्‍यावयाची काळजी.

author Doordarshan Sahyadri   1 год. назад
18,733 views

132 Like   7 Dislike

Amchi Mati Amchi Manse - 31 January 2018 - शेळीपालन व लसीकरण

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (३१ जानेवारी २०१८) Subject : ' Goat farming and immunization... '_' शेळीपालन व लसीकरण... ' Parti : डॉ.संजय मंडकमाले, वरिष्ठ शास्त्रज्ञ, म. फु. कृ. वि. राहुरी, जि. अहमदनगर Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : संजय कर्णिक

पहा, शेळीपालन सुरू करण्याआधी कोणता महत्वाचा चारा लावावा...

या व्हिडीयोमध्ये शेळीपालन सुरु करण्याआधी कोणकोणते चारा पिके घ्यावीत. या बद्दल माहिती देणेत आली आहे. -~-~~-~~~-~~-~- Please watch: "शेळीला होणारया मावा रोगाबद्दल घरगुती उपाय..! / best seo optimization companies / SGF News" https://www.youtube.com/watch?v=v1jzaH33B28 -~-~~-~~~-~~-~- * कृपया विश्वास ठेवून हे एकदा वाचा. सदरील लिंक ओपन करा. ( http://sataragoatfarm.npage.de/--.html ) बाकीचे व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा. https://www.youtube.com/watch?v=SnVyUppbvn4 https://www.youtube.com/watch?v=b_fqPoTDqKY https://www.youtube.com/watch?v=90qWeiM5qhE https://www.youtube.com/watch?v=lNE2C5ZA1X8 https://www.youtube.com/watch?v=L0wedolb5wA https://www.youtube.com/watch?v=_TGwoiNDQEk https://www.youtube.com/watch?v=9Tm8EQ7Ho8Y https://www.youtube.com/watch?v=EWR97631Ark https://www.youtube.com/watch?v=5QlWzoaF0nk https://www.youtube.com/watch?v=xo0OHcEL6Ks https://www.youtube.com/watch?v=2NZakJEkCXo https://www.youtube.com/watch?v=qzCMo0rUQKE https://www.youtube.com/watch?v=21XiAlCurDM https://www.youtube.com/channel/UC_msCWNuEVwXnt0ZzO5TSjA https://www.youtube.com/watch?v=1rCJuOPwQWU https://www.youtube.com/watch?v=rCeWKfY0JoI https://www.youtube.com/watch?v=VrGg2BBqXPE https://www.youtube.com/watch?v=5ki7SDtHobA https://www.youtube.com/watch?v=e0AIKgeg07A https://www.youtube.com/watch?v=1rH83Ah9lRc https://www.youtube.com/watch?v=pj9Yv91dE-0 https://www.youtube.com/watch?v=6_4ZDYzymbc https://www.youtube.com/watch?v=eO1PL6R-33w https://www.youtube.com/watch?v=IV-VFki1o90 https://www.youtube.com/watch?v=Bo9iZS07cBg https://www.youtube.com/watch?v=NMn13h38s0s https://www.youtube.com/watch?v=ol6d5cW5KRU https://www.youtube.com/watch?v=VJq1_OOlFu8 https://www.youtube.com/watch?v=OIAfYMsrL2c https://www.youtube.com/watch?v=v1jzaH33B28 https://www.youtube.com/watch?v=5FGAqsZqZ9I https://www.youtube.com/watch?v=wkbso0zinzQ https://www.youtube.com/watch?v=OMmLIJsWYGs https://www.youtube.com/watch?v=rNv0euKreQc https://www.youtube.com/watch?v=xsZQoMMrAyw https://www.youtube.com/watch?v=cfDzVIm0t34 https://www.youtube.com/watch?v=K51L45CMviQ +91 8698178995

712: पाथर्डी अहमदनगर: शेळीपालनातून वर्षाला 1 कोटी 10 लाखांची ...

712 : Pathardi, Ahamadanagar : Goat Farming : Two Freinds Success Story : 01:04:2017 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

विषय ३ : शेळ्यांच्या फायदेशीर जाती आणि त्यांची ओळख || शेळी...

उस्मानाबादी शेळी मांस उत्पादनासाठी, तर संगमनेरी शेळी दूध आणि मांसासाठी चांगली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन 14 ते 15 किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी 50 किलो, तर शेळीचे वजन 32 किलोंपर्यंत भरते. ही शेळी 11 व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दूध देते. दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. भाकड काळ हा 84 दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे. दूध उत्पादनासाठी शेळी निवडताना : शेळ्यांचे डोळे पाणीदार व तेजस्वी असावेत. छाती रुंद, भरदार असावी व मान लांब व उंच असावी. कास मोठी, दोन्ही सडांची लांबी सारखी असावी. कास दोन्ही पायांच्या मध्ये किंचित मागच्या बाजूला उंचावलेली असावी. मांस उत्पादनासाठी उस्मानाबादी शेळ्या निवडताना : सरासरी वजनापेक्षा (35 ते 40 कि. ग्रॅ.) थोडे जास्त वजन असणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. या शेळ्यांचे पाय सरळ, मजबूत व दोन पायांत भरपूर अंतर असावे. पाठ सरळ व रुंद असावी. छाती भरदार व रुंद असावी जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे. देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते. दूध उत्पादन देणाऱ्या शेळींच्या जाती – जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी. लोकरी उत्पादन देणाऱ्या शेळींच्या जाती – बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी. विदेषी जातीच्या शेळया उदा. सानेन ,टोने,बर्ग,अल्पाईन,एम्लोन्यूबियन,अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते. आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते. उस्मानाबादी- अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी] संगमनेरी – अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी व दूधासाठी] सिरोही – अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी व दूधासाठी] बोएर – बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी] सानेन- बंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[दूधासाठी] • कोकण कन्याळ: अर्धबंदीस्त शेळीपालनासाठी उपयुक्त[मांसासाठी] Sheli palan mahiti,shelipalan mahiti,sheli palan in Marathi, jati,osmanabadi sheli palan, sangamaneri,usmanabadi,osmanabadi,kokankanya,kokan kanyal,उस्मानाबादी,संगमनेरी,कोकणकन्या, कोकण कन्या,कन्याळ, उस्मानाबादी शेळी,संगमनेरी शेळी,शेळ्यांच्या जाती,फायदेशीर जात,शेळ्यांच्या जाती,usmanabadi,usmanabadi,usmanabadi,osmanabadi,osmanabadi,osmanabadi,

Goat vaccination शेळयांचे लसीकरण संपुर्ण माहिती

Goat vaccination शेळयांचे लसीकरण संपुर्ण माहिती

DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (१५ नोव्हेंबर २०१७)
Subject : ' A Programme on Precautions to be taken while purchasing Goats..... '_' शेळया खरेदीत घ्‍यावयाची काळजी....'
Participant : १) डॅा. रमेश ओव्‍हाळ, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, बारामती. जि. पुणे.
२)भागवत देवकाते, मु.पो. नीरा, ता. बारामती, जि. पुणे.
Anchor : लेखन – निवेदन - सुवर्णा बोडस.
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : प्रमोद चोपडे

Comments for video: