[ यशोगाथा ] महिना तिन लाख रुपये कमविनारे | शेतकरी अरविंद पाटील कोल्हापूर | यांची भेट व मुलाखत |२०१८

author VIRAL IN MAHARASHTRA   10 мес. назад
1,706 views

17 Like   2 Dislike

दहावी शिक्षण | परंतु महीन्याला 3 लाख रूपये कमावणारे | रेंद...

आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र.. Thanks for watching video. Host - Vitthal Patil Camera - Vaibhav Doke , Rohan Chavan Editor - Nikhil Patil ThankYou. #TeamGreatMaharashtra ☛ Please Like, Share, Support & Subscribe - GREAT MAHARASHTRA ☛ You tube : https://www.youtube.com/greatmaharashtra ☛ Facebook : https://www.facebook.com/GREATMH/ ☛ Instagram : https://www.instagram.com/greatmaharashtra/ ☛ Twitter : https://twitter.com/GREATMH007 Music Credit : 1) Elektronomia - Sky High [NCS Release] Watch: https://youtu.be/TW9d8vYrVFQ 2) Alan Walker - Fade [NCS Release] Watch: https://youtu.be/bM7SZ5SBzyY 3)Jim Yosef - Link [NCS Release] watch: https://youtu.be/9iHM6X6uUH8 "Royalty Free Music from Bensound" Music provided by NoCopyrightSounds & www.Bensound.com Copyright Policy : You can use Bensound's music available under the Creative Commons License (with the black download button) in your multimedia project (online videos, websites, animations, etc.) for free as long as you credit Bensound.com.] *DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose.We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.* *The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the Artist involved and is strictly done for promotional purpose.* *DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use. *DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose.We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.* *The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the Artist involved and is strictly done for promotional purpose.* *DISCLAIMER: As per 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use.

खेकडे पालनाचा यशस्वी प्रकल्प | 712 | पालघर | एबीपी माझा

पालघर जिल्ह्यात प्रामुख्यानं भातशेती केली जाते. इथले शेतकरी काही प्रमाणात जोडधंदा म्हणून मत्स्यपालनही करतात. मात्र इथल्यात दोन तरुणांनी पूर्ण वेळ खेकड्यांच्या पालनाचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. आणि तो व्यवसाय यशस्वी सुद्धा करुन दाखवला. ही कथा आहे संदेश तरे आणि संजू मेहेर यांची. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/

रेशीम शेती ठरली फायदेशीर... ४ एकर रेशीम शेतीतून मिळवलं ३५ ...

रेशीम शेती ठरली फायदेशीर... ४ एकर रेशीम शेतीतून मिळवलं ३५ लाखांचं उत्पन्न Link : https://youtu.be/CjKeBxUceg8

712 जळगाव : मशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा !

712: Jalgaon : Mashroom farming : Millioner farmer : 06:08:2016

BABA PARAB MITRA MANDAL CRICKET TOURNAMENT 2019 || MALVAN

Tennis Ball Cricket Tournament , Tennis Ball Cricket match

कोल्हापूर जिल्ह्यात नानीबाई चिखली हे कागलपासून वीस किलोमीटर अंतरावरील सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव. याच गावातील यशवंत पाटील यांची दहा एकर शेती आहे. सन 1999 मध्ये आपली मुले अरविंद व अमर यांच्या मदतीने त्यांनी अडीच लाख रुपये कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला. पहिल्या वेताच्या पाच गाई कोलारहून आणल्या. त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या 70 पर्यंत पोचली आहे. जन्मलेल्या वासरांची योग्य निगा राखल्यानेच हे शक्‍य झाले. गोठ्यात सुमारे पंचाहत्तर जनावरे आहेत. यात चाळीस गाई, तीस कालवडी, तीन मुऱ्हा पंढरपुरी म्हशी, तर दोन जातिवंत वळू आहेत. होलस्टीन फ्रिजीयन (एचएफ) जातीच्या चाळीस गाई आहेत. त्या प्रति दिन सरासरी 20 ते 36 लिटर दूध देतात. एकीचे बळ हीच ठरली ताकद व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिली पाच वर्षे पारंपरिक पद्धतीनेच दुग्ध व्यवसाय केला. अनुभवातून शहाणपण आले. तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती घेत अनुभवाला त्याची जोड दिली व व्यवसाय फायद्यात आणला. कोणताही निर्णय आम्ही एकत्रित घेतो. ग्रामीण भागात विभक्त कुटुंबामुळे शेती किंवा अन्य व्यवसायाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, परिणामी नुकसान होते; पण गोठ्याचे व्यवस्थापन, त्याचा नफा याचा मोठा संबंध कुटुंबातील "एकी'शी जोडला गेला आहे. याचा अभिमान असल्याचे अरविंद यांनी सांगितले. दुग्ध व्यावसायिकांची शाळा भरली... पाटील कुटुंबीयांतील अरविंद व अमर बंधूंकडे 1999 पासूनची अनुभवाची शिदोरी आहे. त्यांच्या गोठ्याचे यश पाहून दूध संघाने गेल्या वर्षी त्यांच्याकडे दुग्ध उत्पादक सभासदांना प्रशिक्षण देण्याची (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) जबाबदारी सोपवली. त्यानुसार सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. पन्नास ते साठ लोकांचे एकदिवसीय प्रशिक्षण होते. संपर्क - अरविंद पाटील - 7588064529

Comments for video: