sheli palan in maharashtra | शेळीपालन कमी खर्चात | योग्य शेड

author GREAT MAHARASHTRA   2 мес. назад
2,428 views

14 Like   2 Dislike

उस्मानाबादी शेळीपालन | Pranam Osmanabadi Goat Farm

Pranam Goat Farm, Pimploli Village. Near Badlapur Pure Osmanbadi Goat farm Pravin Patil - +91 94224 92954

शेळी च्या शेड च बांधकाम करतानी हे मुद्दे लक्षात ठेवावे.

मित्रांनो हा वीडियो शेळी च व्यवस्थापन आणि शेड बढतानी कोणते मुद्दे लक्षात ठेवावे ..👍👍 LIKE MY VIDEOS 👍👍

Sangli : Tejas Lengre Succes In Goat Farming

For more info log on to www.24taas.com Like us on https://www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

712 : उस्मानाबाद : स्टेजवरचं शेळीपाळन, वाघोलीच्या सतीश खडके...

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोलीच्या सतीश खडके यांनी अनोख्या पद्धतीनं शेळीपालन केलंय.विविध कार्यक्रमांसाठी ज्याप्रमाणं स्टेज उभं केलं जातं, तसंच स्टेज त्यांनी शेळ्यांसाठी उभं केलंय, या स्टेजमुळं शेळ्यांचं शेड स्वच्छ राहतं, आणि शेळ्या रोगराईपासून दूर राहतात.

'Usmanabadi Sheli Palan' _ 'उस्मानाबादी शेळी पालन'

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Krishidarshan (29/06/2015) Subject : Usmanabadi Sheli Palan Participant : 1) Gundu Pawar, Naldurg, Tal- Tuljapur, Dist-Usmanabad 2) Gorakh Jagtap, Jagtap Vasti, Tal- Paranda, Usmanabad Anchor : KunalRege Producer : Deepak Shedge

सुरवातीला 60 बाय 80 फुटांचे शेड बांधले. राजस्थानातील सिरोही जातीच्या 23 शेळ्या व एक बोकड साडेआठ हजार रुपये प्रतिनग याप्रमाणे मध्यस्थांमार्फत खरेदी केले. दुसऱ्या टप्प्यात खानेदशातील काठियावाडी जातीच्या सहा महिने वयाच्या आठ शेळ्या चार हजार रुपये प्रतिनग व एक बोकड 15 हजार रुपये याप्रमाणे खरेदी झाली. सिरोही शेळी उंच शरीर बांध्यामुळे मांस उत्पादनासाठी तर गुजरातमधील काठियावाडी शेळी अधिक दूध उत्पादनासाठी ओळखली जाते. येत्या काळात शेळीच्या शुद्ध जातींचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांची पैदास वाढवण्याचे अजय यांचे प्रयत्न सुरू आहेत. शेळीपालनातील या प्रयत्नांची दखल घेऊन नंदुरबार पंचायत समितीने अजय यांना उस्मानाबादी शेळ्यांचे युनिट (40+2 (मादी अधिक नर)) मंजूर केले आहे. त्यासाठी 50 टक्के अनुदान दिले आहे.चारा नियोजन
बंदिस्त पद्धतीने शेळीपालन करताना बाराही महिने हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून पाटील यांनी एक एकर शेतीत फुले जयवंत गवताची लागवड केली आहे. याशिवाय पावसाळा संपल्यानंतरची सोय म्हणून सुमारे 30 गुंठ्यांत बरसीमची लागवड केली जाते. शेळ्या व करडांना हिरवा चारा कुट्टी करूनच दिला जातो. कोरड्या चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी कपाशीचे पीक काढून झाल्यानंतर उन्हाळी हंगामात भुईमूग घेतला जातो. अन्य शेतकऱ्यांकडून ज्वारी व मक्‍याचा कडबा विकत घेऊन त्याचीही कुट्टी शेडमध्ये भरून ठेवली जाते. सकाळी गोठ्याची स्वच्छता आटोपल्यानंतर शेळ्यांना प्रत्येकी 200 ग्रॅमच्या हिशेबाने मका भरडा खाण्यास दिला जातो. याशिवाय दिवसभरातून दोन वेळा हिरवा व कोरडा चारा देण्याचे नियोजन असते. शेळ्यांना चारा खाणे सोयीचे होण्यासाठी पत्र्यापासून वैशिष्ट्यपूर्ण गव्हाणी तयार करून घेतल्या आहेत, त्यामुळे चाऱ्याची नासाडी शक्‍यतो होत नाही. पाण्याची भांडी शेडमध्येच ठेवली जातात.

Comments for video: