जनावरांसाठी वैरणीचे नियोजन | गुरांच्या वैरण विषयावर | अरविंद पाटील कोल्हापूर | यांची मुलाखत व माहिती

author GREAT MAHARASHTRA   3 мес. назад
23,465 views

281 Like   14 Dislike

चारा व्यवस्थापन मार्गदर्शन | अरविंद पाटील कोल्हापूर | २०...

विडिओ कॉलेटी कमी असल्याने क्षमा असावी.. हा विडिओ ऐकण्यासाठी आहे. लाईक करा शेअर करायला विसरू नका 🙏 अरविंद पाटील कोल्हापूर चिखली मोबाईल नंबर +919860764401 आहार व्यवस्थापन : दुग्धव्यवसायामध्ये जास्तीत जास्त (६० - ९०%) खर्च हा आहारावर होत असतो. त्यामुळे आपल्या दुभत्या गाईची निगा ठेवणे, तिच्या आहाराकडे लक्ष पुरविणे, आहाराचा पूर्णपणे उपयोग करून त्यापासून जास्त उत्पादन कसे मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे असते. खाल्लेल्या अन्नाचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता ही संकरित गाईत जास्त असते. त्यामुळे योग्य व संतुलित आहार वापरून पूर्णपणे उपयोग करून घेणे हे दुग्घ व्यवसायाचे मूलभुत तत्त्व आहे. सकस व संतुलित आहार गाईंना दिल्यास दूध उत्पादनात सातत्य राहते व त्याचबरोबर शरीराला सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे शरीराची झिज होत नाही, चांगली वाढ होते, रोगाला सहज बळी पडत नाहीत तसेच प्रजननाच्या क्रियेस सहसा, अडथळे येत नाहीत. आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की, भरघोस दूध उत्पादनासाठी अनुवंशिक गुणाबरोबरच आहारालाही तेवढेच महत्त्व आहे. गाईला आहार हा तिच्या वजनाच्या २ ते २.५ टक्के कोरड्या प्रमाणात द्यावा लागतो. यामध्ये ६६.६६ टक्के भाग कोरड्या वैरणीच्या स्वरूपात तर ३३.३३ टक्के भाग खुराक (अंबोण) अशा स्वरूपात द्यावा. * सुका चारा - वाळलेली गवते, ज्वारी, बाजरी, मक्याचा कडबा इ. * हिरवा चारा - एकदल धान्य गवत प्रकार- डोंगरी चारा, ज्वारी, बाजरी, मका, ओट इ. * एकदल गवत प्रकार - गजराज, गीनीग्रास, पॅराग्रास, संकरित नेपीअर इ. * द्विदल गवत प्रकार - सुबाभूळ,चवळी, घास बरसीम इ. * हिरवा चारा उपलब्ध नसल्यास किंवा कमी असल्यास २ - ४ किलो सुका चारा आणि १ ते १.५ किलो पशुखाद्या वाढवून द्यावे व त्या सोबत जीवनसत्त्व 'अ' (कॉड लिव्हर ऑईल, शार्क लिव्हर ऑईल) पुरविणे अत्यंत गरजेचे असते. २५ ग्रॅम खाण्याच्या सोड्याच्या आहारात समावेश करावा. * गाभण काळामध्ये शेवटचे दोन महिने दूध उत्पादन बंद असल्यामुळे, खुराक कमी केला जातो. असे न करता त्या काळात वाढीव २ किलो खुराक द्यावा. त्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते व पुढील वेताचे दूध उत्पादनही चांगले मिळते.

कोल्हापूर :- कसा फायदेशीर कराल | दुध व्यवसाय | अरविंद पाटील ...

Sanjay Jadhav's Muktsanchar Gota pattern milk occupation success story

Watch Kolhapur based Sanjay Jadhav's Muktsanchar Gota pattern milk occupation success story

👌 भारूड | जगात देव नाही शिवरायासारखा 🚩 | संदीप मोहीते युवक...

| मुक्त गोठा पद्धत | वापरली तर महीना | एक लाख कमवु शकता | sucess sto...

तुमचे काही प्रश्न असतील कमेट करा आम्ही लगेच उत्तर देऊ... तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबक्राईब करा... विजय प्रकाश इमडे मोबाईल नंबर 7798816269 महीना उत्पन्न 1 लाख एवढे आहे.. सांगोला तालुक्यातील सावे येथील विजय प्रकाश इमडे यांनी 1998 गायीपालन सुरू केले. आत्ता 100 गायी 34 कालवडी आहेत. रोज 700 लिटर दुध जाते. विकतची वैरण वापरून पशुपालन करतात. रोज भेटीसाठी 60/70 लोक येतात... music for-::- www.bensound.com Subscribe to channel for more update video For GREAT MAHARASHTRA

जनावरांसाठी वैरणीचे नियोजन | गुरांच्या वैरण विषयावर | अरविंद पाटील कोल्हापूर | यांची मुलाखत व माहिती

Comments for video: