सखी सह्याद्रीमध्ये बचतगटाद्वारे महिलांचे सबलिकरण हा विशेष कार्यक्रम 10.08.2018

author Doordarshan Sahyadri   6 мес. назад
576 views

13 Like   0 Dislike

Sakhi Sahyadri - 19 March 2018 - महिलांचे घरातील आर्थिक नियोजन

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : सखी सह्याद्री (Live) (१९ मार्च २०१८) Subject : ' महिलांचे घरातील आर्थिक नियोजन.... ' Participant : कामिनी खन्ना Anchor : स्वप्ना कुंभार - देशपांडे Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : अमोल शेंडे / डॉ. सोमेश्वर पाटील

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना II Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Loan Scheme

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना II Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Loan Scheme install app for use in mobile :- https://drive.google.com/open?id=18b59MkYZpohwMB3Z2jdpVHikZ6mEluMj WEBSITE:-https://udyog.mahaswayam.in/#/home मराठा समाजातील तरुणांना नवीन उद्योगांची उभारणी करण्यासाठी १० लाखांचे कर्ज घेतल्यास, त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ भरणार आहे. त्यासाठी व्याज सवलतीची नवीन योजना तयार करावी, असे निर्देश मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. मराठा मोर्चाची दखल घेऊन, मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची तिसरी बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. त्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत ६०५ अभ्यासक्रमांचा समावेश, सारथी संस्थेचे कामकाज, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासारख्या घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यात आला. मराठा तरुणांना स्वयंरोजगारासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. तसेच कर्जाची मर्यादा ५० लाखांपर्यंत करण्यासंदर्भात महामंडळाने प्रस्ताव तयार करावा. गट प्रकल्प कर्ज योजनेचा आराखडाही सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत तरुणांना प्रशिक्षण सुरू करावे. मराठा समाजाला इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात पावले उचलण्यात यावीत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सक्षमपणे सुरू राहण्यासाठी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले. TAGS & IGNORE:- Annasaheb Patil Karj, Annasaheb Loan, Arthik Vikas Mahamandal, Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Karj Yojana, Maratha Mandal Karj, Maratha Samaj Karj Yojna, Bank Loan, Karjmafi, Vyaj Mafi, Vyaj Savlat Yojana, Aadhar Loan, Mahamandal, Aadhar Card, Loan Scheme, Shop Act License, Gumasta License, RTE, Admission, RTE Online Application, Shop Act Renewal, Online Shop license, Annasaheb Loan, Mahaswayam Loan, Aadhar Loan, Aaple Sarkar, कर्ज, अण्णासाहेब, महामंडळ लोन, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, Maharashtra Scheme,

' Umed's Work in Rural Development '_' उमेदचे ग्रामविकासातील कार्य '

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Krishidaeshan (Live) (06 Octo 2016) Subject : ' Umed's Work in Rural Development ' Participant : Smt. R. Vimala (IAS), Chief Execytiv Officer, Maharashtra Rural Jivnnoti Campaign Anchor : Vinaykumar Awate Producer : Javed Shaikh

Sakhi Sahyadri - 01 November 2017 - आरोग्यावर घरगुती उपचार

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : सखी सह्याद्री (Live) (०१ नोव्हेंबर २०१७) Subject : ' आरोग्यावर घरगुती उपचार.... ' Participant : १) स्वागत तोडकर Anchor : रुपलक्ष्मी चौगुले - शिंदे Social Media Operator : वनिता राऊत Producer : सचिन भालेराव / मदन कों कानडे

सात धावणाऱ्या पांढऱ्या घोड्याचे चित्र घरात कोठे लावावे ...

9892156163- Astro Vastu Consultant Nayan Dhotre दर सोमवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत आपले, व्हिडीओ च्या विषयाचे प्रश्न आपण थेट मला फोन करून विचारू शकता , शिवाय आपण विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे दर महिन्यातून पहिल्या शनिवारी , माझ्या व्हिडीओ च्या एका भागातून दिली जातील . धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल ! ! !

कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांचा बचतगटाद्वारे महिलांचे सबलिकरण हा विशेष कार्यक्रम सखी सह्याद्री या कार्यक्रमात १० ऑगस्ट २०१८ रोजी दूपारी ०२ ते ०३ या वेळेत थेट प्रसारण झाले... काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर आपण जरुर पहा हा व्हिडिओ..सखी सह्याद्री..
Sakhi Sahyadri - 10 August 2018 - बचतगटाद्वारे महिलांचे सबलिकरण
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : सखी सह्याद्री (Live) (१० ऑगस्ट २०१८)
Subject : ' बचतगटाद्वारे महिलांचे सबलिकरण.... '
Participant : कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
Anchor : पल्लवी मुजुमदार
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : विजय ढगे

Comments for video: