सांगोला : स्पेशल रिपोर्ट : अजनाळे... महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गाव!

author ABP Majha   10 мес. назад
589,833 views

4,280 Like   326 Dislike

ब्रेकफास्ट न्यूज: सरपंच थाळी, तात्यांच्या ढाब्यावर गर्द...

तुम्ही कितीही नॉनव्हेज प्रेमी असाल तरी पुण्यातील तात्याच्या ढाब्यावर मिळणारी सरपंच थाळी तुम्ही नुसती पाहिलीत तरी तुम्ही गार पडाल. सरपंच , कारभारी , सावकार , पाटील ही आहेत या थाळ्यांची नावं.. आणि साधारण दीड किलो मटण विविध प्रकारांत एकाच थाळीत देण्याची कल्पना आहे ढाब्याचे मालक संदीप वाळके आणि सचिन वाळके यांची.. आता ही महाकाय थाळी खाण्यासाठी वेगवेगळ्या गावांतूनही लोक पुण्यात पोहोचतात. याबाबत आणखी माहिती देत आहेत संदीप वाळके आणि सचिन वाळके For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

स्पेशल स्टोरी: शेती इस्रायलची... (भाग १)

Israel : How Israel Revolutionised Agriculture & Made The Desert Bloom: Part-1 शेती सुधारण्यासाठी इस्रायलसमोर कोणती आव्हानं होती, त्यावर त्यांनी कशी मात केली?

7 सबसे ज़िद्दी घर मालिक Top 7 Stubborn Homeowners

WATCH OUR OTHER VIDEOS: जमीन के नीचे बसे 5 सबसे खुफिया शहर| https://youtu.be/aKXewK-3cHs 5 अजीब चीजे लोगो को अपने घर के आंगन में मिली https://youtu.be/XbgmpnEVO5s जब लोगों को अपने ही घर में मिले छिपे कमरे| https://youtu.be/ZkPD0X5s8qo दुनिया की सबसे महंगी गलतियाँ https://youtu.be/-ByuHN7oe90 दुनिया के 5 बड़े खजाने जो गलती से लोगों को मिले! https://youtu.be/jeGE51MbQEE 5 लोग जिन्होंने ढूंढा अपना नसीब https://youtu.be/3pAWgphrxPs

Ashok Khade Sucess Story.. आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक अश...

घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली’चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर’ कंपनीत झालाय. Read Full Story at:- https://goo.gl/6RHS8o Subscribe us for more updates Follow us on twitter.com/KhaasReMedia Like us on Facebook.com/KhaasReMedia

Chitale Dairy Marathi

Marathi Corporate Film of Chitale Dairy (2008)

Special Report : Sangola : Ajanale Rich Village in Maharashtra

यंदा सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात फक्त 250 मिली पाऊस पडला.. दरवर्षी दुष्काळाचं सावट असलेल्या या गावानं उच्च दर्जाचं पाणी व्यवस्थापन करून घराघरात संपन्नता आणली.

Comments for video: