माढा :२०० शेळ्यांचा आधुनिक | प्लॉट महिना २५ हजार उत्पन्न | यशोगाथा व माहिती मुलाखत Great Maharashtra

author GREAT MAHARASHTRA   3 нед. назад
4,850 views

122 Like   6 Dislike

शेळीपालन चारा व्यवस्थापन | १ एकर चारा क्षेत्रात किती शेळ...

महाराष्ट्र शिवार आधुनिक शेळीपालन संघ group ला add होण्यासाठी खाली क्लिक करा https://www.facebook.com/groups/1629848857047576/ Facebook page. https://www.facebook.com/shivargoatfarm/ -send email to this id. shivargoatfarm@gmail.com शेळीपालनातील प्राण्यांची विक्री कोठे करावी आणि जास्त फायदा कुठे मिळेल भाग-२ https://youtu.be/dKxhF-DVXaQ शेळीपालनातील पैदाशीचे बोकड कसे पाहिजेत https://youtu.be/7u7Z9uFA8_g शेळीपालन चारा व्यवस्थापन | १ एकर चारा क्षेत्रात किती शेळ्यांचे संगोपन होते https://youtu.be/fxIKI9s1P90 शेळीपालन सबसिडी किंवा अनुदान कसे मिळते ?|Goat Farm subsidy. https://youtu.be/HC6MiSv5b7o कमी पैशात शेळीपालन कसे करायचे Part-1| या गोष्टी करा |Goat Farming in Low Budget Part-1 https://youtu.be/mFUNHNVmpm0 शेळीपालन प्राणी व्यवस्थापन भाग-२|शेळीपालन सुरु करताना हि जात निवडावी का? https://youtu.be/KfbEuVilnGI कमी पैशात शेळीपालन करायचे गणित असे आहे Part-2| हे नक्की पहा | Goat Farming in Low Budget Part-2 https://youtu.be/TgaqrQdfcKY शेळीपालन शेड व्यवस्थापन भाग-१|शेड व्यवस्थापन नक्की हे का आपण केले ते? https://youtu.be/dBLZFrKA35c शेळीपालन प्राणी व्यवस्थापन भाग-२|शेळीपालन सुरु करताना हि जात निवडावी का? https://youtu.be/KfbEuVilnGI शेळीपालन प्राणी व्यवस्थापन भाग-१|शेळीपालन सुरु करताना कोणत्या जातीचा विचार करावा? https://youtu.be/VqDN3aUTDeQ शेळीपालन प्राणी व्यवस्थापन भाग-२|शेळीपालन सुरु करताना हि जात निवडावी का? https://youtu.be/KfbEuVilnGI =================================================== [Subscribe the channel for more videos Thanks for watching ]

big sirohi goat for sale || Pansare goat farm part 4

NATIONAL BAKRA TEAM For latest update please follow on Instagram and Facebook INSTAGRAM 👇 https://www.instagram.com/national_bakra_team/ FACEBOOK 👇 https://www.facebook.com/NationalBakraTeam/

उस्मानाबाद- उस्मानाबादी शेळीपालन यशोगाथा Osmanabad- Goat farming success story

Osmanabad- Goat farming success story

Amchi Mati Amchi Manse - 01 May 2018 - आधुनिक बंदिस्त शेळी पालन

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (०१ मे २०१८) Subject : ' आधुनिक बंदिस्त शेळी पालन.... ' Parti : १) भाऊसाहेब ढेबे २) शिवाजीराव ठोंबरे Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : संजय कर्णिक

712: पाथर्डी अहमदनगर: शेळीपालनातून वर्षाला 1 कोटी 10 लाखांची ...

712 : Pathardi, Ahamadanagar : Goat Farming : Two Freinds Success Story : 01:04:2017 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

गोट फार्म मोबाईल नंबर:-
9423537173

मित्रांनो नमस्कार
तुम्ही पाहत आहात great Maharashtra YouTube channel
तर आपण आज माढा तालुक्यातील जाधववाडी येथील अंजना गोट फार्म येथे भेट देणार आहोत.
तर शेळी गोट फार्म मालक हरिदास दगडु चवरे यांची मुलाखत व माहिती बघणार आहोत.
चवरे यांनी १ जानेवारी २०१७ ला शेळी पालन व्यवसाय सुरू केला.
त्यासाठी त्यांनी बंदिस्त शेड ६० बाय ३० आणि अर्धबंदिस्त शेड ६० बाय ६० बांधले. त्यासाठी त्यांना सहा लाख पन्नास हजार रुपये खर्च आला.
नंतर चारा नियोजन साठी आफ्रिकन सुबाभूळ एक एकर, दशरथ घास अर्धा एकर, मका कडवळ अर्धा एकर, तुर भुसा, ज्वारी भुसा, हरभरा भुसा याचं नियोजन केलं.
तर वार्षिक उत्पन्न दोन ते तीन लाख रुपये होतो खर्च वजा होऊन.
याची पूर्ण मुलाखत माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तर पूर्ण विडिओ बघा धन्यवाद

Music Credit - www.bensound.com &
Ncs

Comments for video: