कोल्हापूर चिखली येथील | अरविंद पाटील यांचा | एकशे पंचवीस

author VIRAL IN MAHARASHTRA   1 мес. назад
604 views

9 Like   0 Dislike

[ यशोगाथा ] महिना तिन लाख रुपये कमविनारे | शेतकरी अरविंद पा...

कोल्हापूर जिल्ह्यात नानीबाई चिखली हे कागलपासून वीस किलोमीटर अंतरावरील सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव. याच गावातील यशवंत पाटील यांची दहा एकर शेती आहे. सन 1999 मध्ये आपली मुले अरविंद व अमर यांच्या मदतीने त्यांनी अडीच लाख रुपये कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला. पहिल्या वेताच्या पाच गाई कोलारहून आणल्या. त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या 70 पर्यंत पोचली आहे. जन्मलेल्या वासरांची योग्य निगा राखल्यानेच हे शक्‍य झाले. गोठ्यात सुमारे पंचाहत्तर जनावरे आहेत. यात चाळीस गाई, तीस कालवडी, तीन मुऱ्हा पंढरपुरी म्हशी, तर दोन जातिवंत वळू आहेत. होलस्टीन फ्रिजीयन (एचएफ) जातीच्या चाळीस गाई आहेत. त्या प्रति दिन सरासरी 20 ते 36 लिटर दूध देतात. एकीचे बळ हीच ठरली ताकद व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिली पाच वर्षे पारंपरिक पद्धतीनेच दुग्ध व्यवसाय केला. अनुभवातून शहाणपण आले. तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती घेत अनुभवाला त्याची जोड दिली व व्यवसाय फायद्यात आणला. कोणताही निर्णय आम्ही एकत्रित घेतो. ग्रामीण भागात विभक्त कुटुंबामुळे शेती किंवा अन्य व्यवसायाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, परिणामी नुकसान होते; पण गोठ्याचे व्यवस्थापन, त्याचा नफा याचा मोठा संबंध कुटुंबातील "एकी'शी जोडला गेला आहे. याचा अभिमान असल्याचे अरविंद यांनी सांगितले. दुग्ध व्यावसायिकांची शाळा भरली... पाटील कुटुंबीयांतील अरविंद व अमर बंधूंकडे 1999 पासूनची अनुभवाची शिदोरी आहे. त्यांच्या गोठ्याचे यश पाहून दूध संघाने गेल्या वर्षी त्यांच्याकडे दुग्ध उत्पादक सभासदांना प्रशिक्षण देण्याची (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) जबाबदारी सोपवली. त्यानुसार सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. पन्नास ते साठ लोकांचे एकदिवसीय प्रशिक्षण होते. संपर्क - अरविंद पाटील - 7588064529

#ViralSatya : अपघात करून पाळणाऱ्याला घडली आयुष्याची अद्दल

#ViralSatya : अपघात करून पाळणाऱ्याला घडली आयुष्याची अद्दल Link https://youtu.be/VvMXFi0kjeE

दोन 'वधू', 'वर' मात्र एकच... अनोख्या लग्नाची हृदयस्पर्शी कहा...

एका नागिणीला वाचवण्यासाठी नागाची शेततळ्यात उडी ; नाग नाग...

एका नागिणीला वाचवण्यासाठी नागाची शेततळ्यात उडी ; नाग नागिणीची LOVE स्टोरी Link : https://youtu.be/1_NZJ-qXpo8

सातारा रस्त्यावरील सर्वात मोठ्या अपघाताचे सर्वात मोठे ...

पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): पुणे - सातारा महामार्गावर खंडाळा येथे आज मंगळवार (दि.१०) पहाटे झालेल्या अपघातात १७ ठार तर १३ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातात ठार झालेले सर्व कामगार, कर्नाटकमधून मजूर घेऊन ट्रक शिरवळ एमआयडीसीमध्ये चालला होता, खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर ट्रक वळणावर पलटी झाला. -~-~~-~~~-~~-~- Please watch: "पुणे मेट्रोची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी / Pune Metro Rail Project / Pune Metro Biggest News" https://www.youtube.com/watch?v=7HoczM73HkE -~-~~-~~~-~~-~-

कोल्हापूर जिल्ह्यात नानीबाई चिखली हे कागलपासून वीस किलोमीटर अंतरावरील सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव. याच गावातील यशवंत पाटील यांची दहा एकर शेती आहे. सन 1999 मध्ये आपली मुले अरविंद व अमर यांच्या मदतीने त्यांनी अडीच लाख रुपये कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला. पहिल्या वेताच्या पाच गाई कोलारहून आणल्या. त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या 70 पर्यंत पोचली आहे. जन्मलेल्या वासरांची योग्य निगा राखल्यानेच हे शक्‍य झाले. गोठ्यात सुमारे पंचाहत्तर जनावरे आहेत. यात चाळीस गाई, तीस कालवडी, तीन मुऱ्हा पंढरपुरी म्हशी, तर दोन जातिवंत वळू आहेत. होलस्टीन फ्रिजीयन (एचएफ) जातीच्या चाळीस गाई आहेत. त्या प्रति दिन सरासरी 20 ते 36 लिटर दूध देतात. एकीचे बळ हीच ठरली ताकद व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिली पाच वर्षे पारंपरिक पद्धतीनेच दुग्ध व्यवसाय केला. अनुभवातून शहाणपण आले. तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती घेत अनुभवाला त्याची जोड दिली व व्यवसाय फायद्यात आणला. कोणताही निर्णय आम्ही एकत्रित घेतो. ग्रामीण भागात विभक्त कुटुंबामुळे शेती किंवा अन्य व्यवसायाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, परिणामी नुकसान होते; पण गोठ्याचे व्यवस्थापन, त्याचा नफा याचा मोठा संबंध कुटुंबातील "एकी'शी जोडला गेला आहे. याचा अभिमान असल्याचे अरविंद यांनी सांगितले. दुग्ध व्यावसायिकांची शाळा भरली... पाटील कुटुंबीयांतील अरविंद व अमर बंधूंकडे 1999 पासूनची अनुभवाची शिदोरी आहे. त्यांच्या गोठ्याचे यश पाहून दूध संघाने गेल्या वर्षी त्यांच्याकडे दुग्ध उत्पादक सभासदांना प्रशिक्षण देण्याची (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) जबाबदारी सोपवली. त्यानुसार सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. पन्नास ते साठ लोकांचे एकदिवसीय प्रशिक्षण होते. संपर्क - अरविंद पाटील - 7588064529

Comments for video: