पाणी बोटल वीस रुपये | आणि दुध दर अठरा रुपये | दुध दर आंदोलन माहिती व | विजय इमडे यांची प्रतिक्रिया

author GREAT MAHARASHTRA   4 мес. назад
26,375 views

412 Like   14 Dislike

"सह्याद्रीच्या नवदुर्गा" भाग ४ : जयश्री गाढवे यांनी परिस्...

पतीने शेतीसाठी घेतलेल्या ट्रैक्टरचे हप्ते उधारी मुळे फेडता न आल्याने नैराश्यातुन आत्महत्या केलि आणि... तिच्या खांद्यावर ऐन उमेदीत 5 मुलांची जबाबदारी आली... पण नाशिबाला दोष न देता कुणाच्याही मदति शिवाय तिने आपल्यातील दुर्गा जागी केलि....आपल्या 3 मुलींना इंजीनियर केले तेहि कोणाच्याही मदति शिवाय..आज आपण पाहनार आहोत आंबेगाव तालुक्यातल्या या दुर्गेचि कहानी..आमच्या प्रतिनिधी स्मिता शिंदे यांचा रिपोर्ट ...

सहा लाखांची पंढरपुरी गवळारु म्हैस | आण्णांचा म्हैस गोठा | ...

पंढरपूर जवळचं असलेल्या शेगाव दुमाला येथील आण्णासाहेब अभिमान आटकळे यांच्या म्हैशीच्या गोठ्याची यशोगाथा #सहा_लाखांची_म्हैस विडिओ बघण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👇🙏 आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र 🚩 असे बरेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचे म्हणजे हे शेअर करायला विसरू नका 🙏

712 सांगली: दुग्ध व्यवसायातून महिन्याला दीड लाखांचा नफा

शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसाय प्रमुख मानला जातो. मात्र हा व्यवसाय आता फार काही फायद्याचा नसल्याचं शेतकरी म्हणतात. या विचारांना सांगली जिल्ह्यातल्या नितीन लोकापुरे या तरुण व्यावसायिकानं खोडून काढलंय. केवळ दुग्ध व्यवसायातून ते सध्या महिन्याला दीड लाखांचा नफा कमावतायत..... For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

सुषमा अंधारे यांनी केली पंकजा मुडेंंची मिमिक्री ! पंकजा ...

सुषमा अंधारे यांनी केली पंकजा मुडेंंची मिमिक्री ! पंकजा सहानभुतीच राजकारण करतात । Sushma Andhare Plz... Share & Subscribe for More If you really like this video.... Please Share & Subscribe my dear Viewers... आत्ता तुम्ही तुमचा विडिओ प्रसिद्ध करू शकता आमच्या चॅनेल वर. मराठी माणसाचा आवाज सर्वत्र पोहोचवणारा चॅनेल Viral Videos in India.  मित्रांनो कृपया खालील लिंक वर क्लिक करून भारतातील सर्वांत प्रसिद्ध मराठी चॅनेल ला Subscribe करा.  Channel link https://www.youtube.com/channel/UCYWSzDx_hMoy5_AeC6-IMmA Official Facebook Page: https://www.facebook.com/viralvideosinindia Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it. Kindly Subscribe our channel VIRAL VIDEOS IN INDIA for Marathi funny Videos, Marathi dance Videos/ Marathi Viral videos Thanks For watching, Like & Share Viral Videos in India , viralvideosinindia

चारा व्यवस्थापन मार्गदर्शन | अरविंद पाटील कोल्हापूर | २०...

विडिओ कॉलेटी कमी असल्याने क्षमा असावी.. हा विडिओ ऐकण्यासाठी आहे. लाईक करा शेअर करायला विसरू नका 🙏 अरविंद पाटील कोल्हापूर चिखली मोबाईल नंबर +919860764401 आहार व्यवस्थापन : दुग्धव्यवसायामध्ये जास्तीत जास्त (६० - ९०%) खर्च हा आहारावर होत असतो. त्यामुळे आपल्या दुभत्या गाईची निगा ठेवणे, तिच्या आहाराकडे लक्ष पुरविणे, आहाराचा पूर्णपणे उपयोग करून त्यापासून जास्त उत्पादन कसे मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे असते. खाल्लेल्या अन्नाचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता ही संकरित गाईत जास्त असते. त्यामुळे योग्य व संतुलित आहार वापरून पूर्णपणे उपयोग करून घेणे हे दुग्घ व्यवसायाचे मूलभुत तत्त्व आहे. सकस व संतुलित आहार गाईंना दिल्यास दूध उत्पादनात सातत्य राहते व त्याचबरोबर शरीराला सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे शरीराची झिज होत नाही, चांगली वाढ होते, रोगाला सहज बळी पडत नाहीत तसेच प्रजननाच्या क्रियेस सहसा, अडथळे येत नाहीत. आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की, भरघोस दूध उत्पादनासाठी अनुवंशिक गुणाबरोबरच आहारालाही तेवढेच महत्त्व आहे. गाईला आहार हा तिच्या वजनाच्या २ ते २.५ टक्के कोरड्या प्रमाणात द्यावा लागतो. यामध्ये ६६.६६ टक्के भाग कोरड्या वैरणीच्या स्वरूपात तर ३३.३३ टक्के भाग खुराक (अंबोण) अशा स्वरूपात द्यावा. * सुका चारा - वाळलेली गवते, ज्वारी, बाजरी, मक्याचा कडबा इ. * हिरवा चारा - एकदल धान्य गवत प्रकार- डोंगरी चारा, ज्वारी, बाजरी, मका, ओट इ. * एकदल गवत प्रकार - गजराज, गीनीग्रास, पॅराग्रास, संकरित नेपीअर इ. * द्विदल गवत प्रकार - सुबाभूळ,चवळी, घास बरसीम इ. * हिरवा चारा उपलब्ध नसल्यास किंवा कमी असल्यास २ - ४ किलो सुका चारा आणि १ ते १.५ किलो पशुखाद्या वाढवून द्यावे व त्या सोबत जीवनसत्त्व 'अ' (कॉड लिव्हर ऑईल, शार्क लिव्हर ऑईल) पुरविणे अत्यंत गरजेचे असते. २५ ग्रॅम खाण्याच्या सोड्याच्या आहारात समावेश करावा. * गाभण काळामध्ये शेवटचे दोन महिने दूध उत्पादन बंद असल्यामुळे, खुराक कमी केला जातो. असे न करता त्या काळात वाढीव २ किलो खुराक द्यावा. त्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते व पुढील वेताचे दूध उत्पादनही चांगले मिळते.

पाणी बोटल वीस रुपये | आणि दुध दर अठरा रुपये | दुध दर आंदोलन माहिती व |
विजय इमडे यांची प्रतिक्रिया

Comments for video: