कैनलच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या हरीणांना सर्पमित्रानी दिले जिवदान, लातूर

author Today's Farmer   2 нед. назад
240 views

9 Like   0 Dislike

सर्पमित्र भिमाशंकर गाढवे यांनी पकडलेला हाच तो पाणी पिणा...

https://youtu.be/TQXhJwFAjK8 https://amzn.to/2KHC8On water drinker cobra, شرب الماء، كوبرا, ջուր խմող կոբրան, 饮水者眼镜蛇, vanddriver cobra, tubig palayok cobra, abreuvoir d'eau cobra, king kobra, indian kobra, snake, ثعبان, ilan, змия https://youtu.be/UjpuSgSI1Vg

LIVE: Most Amazing Moments Of Wild Animal Fights - Wild Discovery Animals - Animals Documentary 2018

LIVE: Most Amazing Moments Of Wild Animal Fights - Wild Discovery Animals - Animals Documentary 2018

#ViralSatya : अपघात करून पाळणाऱ्याला घडली आयुष्याची अद्दल

#ViralSatya : अपघात करून पाळणाऱ्याला घडली आयुष्याची अद्दल Link https://youtu.be/VvMXFi0kjeE

भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध ...

विधवा पुनर्विवाह करुन सोलापूर येथील विशाल कडलक याने वेगळा आदर्श घालून दिला आहे.भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध होवुंन विशाल याने नवीन आयुष्यास सुरवात केलीय. VO - पाच महिन्यापूर्वी मुलाचे निधन झाले आणि सुन पूनम ही एकटी पडली.25 वर्षाच्या पूनमला लहान मुलगी देखील आहे.तिच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलेले.यावेळी कडलक कुटुंबाने सुन पूनम हिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला.आपल्या लहान मूलगा विशाल हा या पुनर्विवाहास तयार झाला.मुलीकडील आणि मुलाकडील दोन्ही कुटुंबाने मोठ्या थाटा माटात हा विवाह केला.राजा राम मोहन रॉय यांनी 1830 च्या काळात विधवा पुनर्विवाह आणि महिला सन्मानासाठी लढ़ा उभरला होता.त्याच आणि भगवान गौतम बुद्धाच्या शिकावणीवर या निमित्ताने आचरण होताना दिसत आहे.या विवाहामुळे दोन्ही कुटुंबा बरोबर नवरा आणि नवरी यांनी नवीन जीवनास सुरवात केलीय.समाज सुधारण्याच्या दृष्टिने कडलक कुटुंबाने टाकलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

LIVE: If You’re Scared of Blood, Don’t Watch This | Animal Planet Documentary 2018

Including: Amazing Lion vs Giant Python, Leopard Knock Eagle Save Baby Fail, Crocodile vs Otter Dog is scared of Circus Music. SUPER_[DOCUMENTARY ANIMAL PLANET]TERTANGKAP UlAR RAKSASA TERBESAR FUNNY ANIMALS COMPILATION 2018 -Super Crazy COW Attack People Best Documentary Ever - Nat Geo Wild Nature Documentary Discovery Channel Animals # 2018 HD 2 Rial Fight Monkey vs Leopard, Lion, Buffalo vs Lion The Biggest Sloth That Ever Lived, and 6 Other Gigantic Animals #Animal Funny Video # It will make your day|| Fun and entertainment #Amazing video|| Jaguars vs. Giant Otters: Who Will Win? | Nat Geo Wild Rhino 911 Faces Risks To Save The Lives Of Animals In South Africa: Part 1 IN SEARCH OF WILD ANIMALS IN IRELAND ☆ ADVENTURE ☆ Animals Who Came To Join People Taking Pictures「 funny photos 」 It Was a Bloodbath: Freight Trains Kill 110 Reindeer in Norway Suddenly, a Homeless Dog Saw an Animal That Changed His Life! Animal Rescue Man vs gorilla (first vid) kof98umol - Genesis Snake vs Genesis Tiger ! Đại chiến đỉnh cao !! SweetDogs!! Animals Extremely Sweet Feeling - Top Viral Rural Animal Lifestyle In Rural Area Mother Wildebeest Try To Protect Her Baby From Leopard But Fail | Animals Save Fail WILDEST ANIMAL Moments | Auditions On Got Talent! | Top Talent What Did That Animal Steal? (GAME) TRY NOT TO LAUGH or GRIN - Funny Animals Compilation 2018 | Funniest Animals Videos by way of Life Top 10 Harmless Animals That People Are Scared Of Top 10 Most Funny Guilty Dogs Animals Play Game with Human

काल मुसळधार झालेल्या पावसाने निलंगा तालुक्याच्या नद्यांना ओढ्यांना पुर आले.त्यात जेवरी गावाशेजारील एका कँनलच्या प्रवाहात वाहत जात असलेल्या तिनं हरीणांना तेथील सर्पमित्र रवि शिंदे व त्याचे मित्र विलास शिंदे व बालाजी शिंदे यांनी पाहिले त्यानी सर्पमित्र अन्वर पटेल यांच्याशी संपर्क साधला फोनवरून पटेल यांनी औसा वनविभाग अधिकारी श्री.चिल्ले साहेबांशी संपर्क केला परंतु सदरील क्षेत्र हे निलंगा हद्दीत येत असल्याने वनविभाग निलंगा चे मा.मुदाळे साहेबाशी संपर्क करण्यास सांगितले .त्याचाही संपर्क झाला नाही शेवटी वेळेचे गांभीर्य पाहुन त्यांनी स्वतः पाण्यातून त्या दोन हरिणांचे प्राण वाचविले.परंतु एक पाडस मात्र पाण्याच्या प्रवाहात सापडले नाही .

Comments for video: