संजय इंगळे यांच्या दुग्धव्यवसाय & शेळीपालन व्यवसायाची यशोगाथा, चिखलवाडी, अकोला.

author Today's Farmer   4 мес. назад
2,754 views

52 Like   3 Dislike

Amchi Mati Amchi Manse - 01 May 2018 - आधुनिक बंदिस्त शेळी पालन

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (०१ मे २०१८) Subject : ' आधुनिक बंदिस्त शेळी पालन.... ' Parti : १) भाऊसाहेब ढेबे २) शिवाजीराव ठोंबरे Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : संजय कर्णिक

| जिद्दीने गाय पाळली | आज पंधरा गायीं आहेत | महीना एक लाख कम...

| Success Story | मुक्त संचार गोठा पद्धत | यशोगाथा | मुक्तसंचार गोठा पद्धत म्हणजे काय? 1) मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईंना बांधले जात नाही. 2) गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते. 3) त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते. 4) शेण वारंवार काढले जात नाही. 5) गाई एकेमकाना मारत नाहीत. जिद्दीने काम करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतं. असे म्हणणारे पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी येथील शहाजन बापु शेख यांच्या मुक्त संचार गोठा पद्धत आपण जाणार आहोत. चला तर मग बगु या काय नियोजन आहे.त्यांची मुलाखत व माहीती बघुया.. चोवीस तास चार भिंतीत राहणं माणसाला देखील आवडत नाही मोकळ्या हवेची मोकळ्या वातावरणाची गरज ही सगळ्यांना असते यामुळे च गोठ्यातील कमी जागेमुळे बर्याचदा गायीना रोंगाची लागण होते याचा मोठा परिणाम दुध व्यवसायावर होतो यावर उपाय म्हणजे च मुक्त संचार गोठा पद्धत. पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी येथील शहाजान शेख त्याच्याकडे पंधरा गायी आहेत.रोजचे काम कमी वेळात आणि दोघाजणांवर करता येते ते फक्त मुक्त संचार गोठा पद्धत त करता येत हे त्याच्या लक्षात आलं आणि लगेच त्यांनी गोठ्याची बांधणी केली.सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन पाळ्यात दुध काढलं जात.दोन धारामध्ये बारा तासांच अंतर ठेवल जात.सध्या दहा गायी दुधाच्या आहेत.साधारणपणे दोन्ही वेळच मिळुन शंभर ते दीडशे लीटर दुध मिळतं. या दुधाच्या विक्रीतुन महीना एक लाख उत्पन्न मिळते.यातुन इतर खर्च जाता पंन्नास ते साठ हजार नफा मिळतो. पंढरपुरवरून विठ्ठल पाटील सह रीर्पोट ग्रेट महाराष्ट्र.. (शहाजान शेख मोबाईल नंबर 9767947734) music for-::- www.bensound.com Subscribe to channel for more update video For GREAT MAHARASHTRA

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] ---------------------------------------------------------------------------------------------------

712 सांगली, तुजारपूर: मुक्त संचार गोठा, चोख नियोजनाने वर्षा...

दुग्धोत्पादनामध्ये जनावरांच्या आरोग्या सोबतच गोठ्याची ठेवणही परिणाम करते. बंदीस्त गोठ्यापेक्षा मुक्त संचार गोठा दूध उत्पादन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. याचच एक उदाहरण आज आपण बघणार आहोत. सांगलीच्या तुजारपूरमधील मकरंद आणि अर्चना पाटील मुक्त संचार गोठ्यात गायींचं पालन करतायत. चोख व्यवस्थापन केल्यानं ते या व्यवसायातून लाखोंचा नफा कमावतायत. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

अकोला!विध्यार्थीच्या जात वैध्यता पडताळणी अधिकाऱ्यांची ...

मागील काही महिन्यापासून जात वैध्यता पडताळणीचे सुमारे २ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. यातील काही प्रकरणे त्रृटया अभावी प्रलंबित आहेत. काही प्रकरणे अधिका-यांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित आहे. ही बाब अत्यंत गंभिर असल्याने जात वैधता पडताळणीचे प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढून मार्गी लावावी असे #महाराष्ट्र #राज्याचे #गृह #राज्यमंत्री #नामदार #डॉ. #रणजीत #पाटील यांनी स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सध्या बारावी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. बारावी उत्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेत प्रवेशासाठी जात वैध्यता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हा विद्यार्थ्यांचा जिव्हाळयाचा प्रश्न असल्यामुळे सदर प्रश्न त्वरीत मार्गी लागावा यासाठी या बैठकीत निर्देश दिले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास पगारे, जात वैध्यता पडताळणी समितीचे अध्यक्ष इंद्रसेन तिटकारे, जिल्हा संशोधन अधिकारी श्री. कदम व समाज कल्याण विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. video by akola city akolacity

दुग्धव्यवसाय#शेळीपालन

Comments for video: