🐄 cow market in Sangola Solapur | गायींचा बाजार सांगोला |

author GREAT MAHARASHTRA   1 мес. назад
2,659 views

20 Like   3 Dislike

🐄सांगोला जर्सी गायींचा बाजार | सध्या दुध दर कमी | असल्यान...

सांगोला : स्पेशल रिपोर्ट : अजनाळे... महाराष्ट्रातील सर्वात...

Special Report : Sangola : Ajanale Rich Village in Maharashtra यंदा सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात फक्त 250 मिली पाऊस पडला.. दरवर्षी दुष्काळाचं सावट असलेल्या या गावानं उच्च दर्जाचं पाणी व्यवस्थापन करून घराघरात संपन्नता आणली.

सांगोला बाजारात विकली गाय | दोन लाख अकरा हजारला | महाराष्ट...

आमचा मराठी माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे आपले मनोरंजन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर तुम्ही सपोर्ट करावा हीच अपेक्षा... तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबक्राईब करा... Subscribe to channel for more update video For GREAT MAHARASHTRA

कोल्हापूर चिखली येथील | अरविंद पाटील यांचा | एकशे पंचवीस ग...

कोल्हापूर जिल्ह्यात नानीबाई चिखली हे कागलपासून वीस किलोमीटर अंतरावरील सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव. याच गावातील यशवंत पाटील यांची दहा एकर शेती आहे. सन 1999 मध्ये आपली मुले अरविंद व अमर यांच्या मदतीने त्यांनी अडीच लाख रुपये कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला. पहिल्या वेताच्या पाच गाई कोलारहून आणल्या. त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या 70 पर्यंत पोचली आहे. जन्मलेल्या वासरांची योग्य निगा राखल्यानेच हे शक्‍य झाले. गोठ्यात सुमारे पंचाहत्तर जनावरे आहेत. यात चाळीस गाई, तीस कालवडी, तीन मुऱ्हा पंढरपुरी म्हशी, तर दोन जातिवंत वळू आहेत. होलस्टीन फ्रिजीयन (एचएफ) जातीच्या चाळीस गाई आहेत. त्या प्रति दिन सरासरी 20 ते 36 लिटर दूध देतात. एकीचे बळ हीच ठरली ताकद व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिली पाच वर्षे पारंपरिक पद्धतीनेच दुग्ध व्यवसाय केला. अनुभवातून शहाणपण आले. तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती घेत अनुभवाला त्याची जोड दिली व व्यवसाय फायद्यात आणला. कोणताही निर्णय आम्ही एकत्रित घेतो. ग्रामीण भागात विभक्त कुटुंबामुळे शेती किंवा अन्य व्यवसायाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, परिणामी नुकसान होते; पण गोठ्याचे व्यवस्थापन, त्याचा नफा याचा मोठा संबंध कुटुंबातील "एकी'शी जोडला गेला आहे. याचा अभिमान असल्याचे अरविंद यांनी सांगितले. दुग्ध व्यावसायिकांची शाळा भरली... पाटील कुटुंबीयांतील अरविंद व अमर बंधूंकडे 1999 पासूनची अनुभवाची शिदोरी आहे. त्यांच्या गोठ्याचे यश पाहून दूध संघाने गेल्या वर्षी त्यांच्याकडे दुग्ध उत्पादक सभासदांना प्रशिक्षण देण्याची (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) जबाबदारी सोपवली. त्यानुसार सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. पन्नास ते साठ लोकांचे एकदिवसीय प्रशिक्षण होते. संपर्क - अरविंद पाटील - 7588064529

सांगोला जि. सोलापूर | येथील खिल्लारी जनावरांचा बाजार | २०१...

Comments for video: