[ यशोगाथा ] महिना तिन लाख रुपये कमविनारे | शेतकरी अरविंद पाटील कोल्हापूर | यांची भेट व मुलाखत |२०१८

author GREAT MAHARASHTRA   2 мес. назад
60,210 views

889 Like   46 Dislike

देसी गाय पालन करने से पहले ये विडियो पूरा देखें|Popular Sahiwal Desi cow D...

IN This Video Cover a Sahiwal desi Cow Dairy farm. Explain about dairy farm shed designs, Animals of Sahiwal breed, Gir breed and also explain about desi cow dairy farming profitability. FARM ADDRES👇 OASIS DAIRYS VILLAGE DEHRI DISTRICT AMBALA HARYANA INDIA Owner Jagdev Bansal contact no 78143 31917 👉Give me comment if any doubts👈 Our facebook offical page👇 https://www.facebook.com/FarmingleaderINDIA/ Offical Youtube CHANNEL SUBSCRIBE👇https://www.youtube.com/channel/UCnjxYF8TSTdBDf27ULeDR7Q DAIRY FARMING👉 TOP PLAYLIST 👇 पशु पालन DAIRY FARMING: https://www.youtube.com/playlist?list=PLRCuES4BI4h7T8ATt10oKsWE9vuXoJ5Ai MALHI DAIRY FARM OWNED BY JASDEEP SINGH: https://www.youtube.com/playlist?list=PLRCuES4BI4h7bdQgmO7kT-c33q596CGX5 Waste decomposer वेस्ट डीकमपौजर: https://www.youtube.com/playlist?list=PLRCuES4BI4h6zFNSnVOZLuOhisZXF03Dy THANKS FOR HUG SUPPORT AND SHARING My Personal Email id darshanpatvi@gmail.com dairy farm shed designs in india popular sahiwal cow dairy farm in punjab Popular sahiwal farms in punjab india desi cow dairy farm

जनावरांसाठी वैरणीचे नियोजन | गुरांच्या वैरण विषयावर | अर...

जनावरांसाठी वैरणीचे नियोजन | गुरांच्या वैरण विषयावर | अरविंद पाटील कोल्हापूर | यांची मुलाखत व माहिती

स्वस्तात शेड नवीन करायचे आसल्यास व्हीडीओ नक्कीच बघा.

कुक्कुटपालन गायीचा गोठा शेळीपालन शेड रेशीम उद्योग शेड आपन स्वतः हा तयार करून पैसे बचत करु शकता.

आधुनिक पद्धतीचा वापर करून केलेला गायींचा गोठा कोल्हापू...

🐄सांगोला जर्सी गायींचा बाजार | सध्या दुध दर कमी | असल्यान...

#GREATMAHARASHTRA
कोल्हापूर जिल्ह्यात नानीबाई चिखली हे कागलपासून वीस किलोमीटर अंतरावरील सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव. याच गावातील यशवंत पाटील यांची दहा एकर शेती आहे. सन 1999 मध्ये आपली मुले अरविंद व अमर यांच्या मदतीने त्यांनी अडीच लाख रुपये कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला. गोठ्यात सुमारे 125 जनावरे आहेत. दुग्ध व्यावसायिकांची शाळा भरली... पाटील कुटुंबीयांतील अरविंद व अमर बंधूंकडे 1999 पासूनची अनुभवाची शिदोरी आहे. त्यांच्या गोठ्याचे यश पाहून दूध संघाने गेल्या वर्षी त्यांच्याकडे दुग्ध उत्पादक सभासदांना प्रशिक्षण देण्याची (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) जबाबदारी सोपवली. त्यानुसार सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. पन्नास ते साठ लोकांचे एकदिवसीय प्रशिक्षण होते.
गोठ्याशेजारी "लेक्चर रूम' असून आधुनिक बैठक व्यवस्था, साउंड सिस्टिम, फळा, आदर्श दुग्ध व्यवस्थापनाचे तक्ते, वही, पेन आदींची सोय आहे. गोठा पाहणीसह त्याचे व्यवस्थापन, स्वच्छता, रबर मॅटची आवश्यकता, पशुखाद्य व्यवस्थापन, औषधे, लसीकरण, जनावरांच्या नोंदी, माजाचा काळ, कृत्रिम रेतन याविषयी सविस्तर माहिती दिली जाते. प्रशिक्षणार्थींसाठी स्वयंपाक करताना पाटील कुटुंबातील महिलांचे हात थकत नाहीत. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाते. आलेल्या लोकांवर आपुलकीने लक्ष ठेवण्याचे काम यशवंत यांचे वयस्क आई- वडील करतात. प्रत्येक प्रशिक्षणार्थीमागे एकशे साठ रुपये खर्च येतो. त्यापैकी दूध संघ प्रति व्यक्ती 100 रुपये, तर सदस्य 60 रुपये पाटील कुटुंबाला देतो. अरविंद यांना "जनावरांचे मास्तर' नावानेच ओळखले जाते.
एकीचे बळ हीच ठरली ताकद व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिली पाच वर्षे पारंपरिक पद्धतीनेच दुग्ध व्यवसाय केला. अनुभवातून शहाणपण आले. तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती घेत अनुभवाला त्याची जोड दिली व व्यवसाय फायद्यात आणला. कोणताही निर्णय आम्ही एकत्रित घेतो. ग्रामीण भागात विभक्त कुटुंबामुळे शेती किंवा अन्य व्यवसायाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, परिणामी नुकसान होते; पण गोठ्याचे व्यवस्थापन, त्याचा नफा याचा मोठा संबंध कुटुंबातील "एकी'शी जोडला गेला आहे. याचा अभिमान असल्याचे अरविंद यांनी सांगितले.

संपर्क - अरविंद पाटील -
7588064529/28

#GREATMAHARASHTRA

Comments for video: