वीस एकर डोंगर फोडून फुलवली फळबाग & ऊसशेती, प्रा. विनय पाटील यांची किमया, कोल्हापूर

author Today's Farmer   4 нед. назад
648 views

22 Like   0 Dislike

[ यशोगाथा ] महिना तिन लाख रुपये कमविनारे | शेतकरी अरविंद पा...

#GREATMAHARASHTRA कोल्हापूर जिल्ह्यात नानीबाई चिखली हे कागलपासून वीस किलोमीटर अंतरावरील सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव. याच गावातील यशवंत पाटील यांची दहा एकर शेती आहे. सन 1999 मध्ये आपली मुले अरविंद व अमर यांच्या मदतीने त्यांनी अडीच लाख रुपये कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला. गोठ्यात सुमारे 125 जनावरे आहेत. दुग्ध व्यावसायिकांची शाळा भरली... पाटील कुटुंबीयांतील अरविंद व अमर बंधूंकडे 1999 पासूनची अनुभवाची शिदोरी आहे. त्यांच्या गोठ्याचे यश पाहून दूध संघाने गेल्या वर्षी त्यांच्याकडे दुग्ध उत्पादक सभासदांना प्रशिक्षण देण्याची (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) जबाबदारी सोपवली. त्यानुसार सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. पन्नास ते साठ लोकांचे एकदिवसीय प्रशिक्षण होते. गोठ्याशेजारी "लेक्चर रूम' असून आधुनिक बैठक व्यवस्था, साउंड सिस्टिम, फळा, आदर्श दुग्ध व्यवस्थापनाचे तक्ते, वही, पेन आदींची सोय आहे. गोठा पाहणीसह त्याचे व्यवस्थापन, स्वच्छता, रबर मॅटची आवश्यकता, पशुखाद्य व्यवस्थापन, औषधे, लसीकरण, जनावरांच्या नोंदी, माजाचा काळ, कृत्रिम रेतन याविषयी सविस्तर माहिती दिली जाते. प्रशिक्षणार्थींसाठी स्वयंपाक करताना पाटील कुटुंबातील महिलांचे हात थकत नाहीत. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाते. आलेल्या लोकांवर आपुलकीने लक्ष ठेवण्याचे काम यशवंत यांचे वयस्क आई- वडील करतात. प्रत्येक प्रशिक्षणार्थीमागे एकशे साठ रुपये खर्च येतो. त्यापैकी दूध संघ प्रति व्यक्ती 100 रुपये, तर सदस्य 60 रुपये पाटील कुटुंबाला देतो. अरविंद यांना "जनावरांचे मास्तर' नावानेच ओळखले जाते. एकीचे बळ हीच ठरली ताकद व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिली पाच वर्षे पारंपरिक पद्धतीनेच दुग्ध व्यवसाय केला. अनुभवातून शहाणपण आले. तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती घेत अनुभवाला त्याची जोड दिली व व्यवसाय फायद्यात आणला. कोणताही निर्णय आम्ही एकत्रित घेतो. ग्रामीण भागात विभक्त कुटुंबामुळे शेती किंवा अन्य व्यवसायाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, परिणामी नुकसान होते; पण गोठ्याचे व्यवस्थापन, त्याचा नफा याचा मोठा संबंध कुटुंबातील "एकी'शी जोडला गेला आहे. याचा अभिमान असल्याचे अरविंद यांनी सांगितले. संपर्क - अरविंद पाटील - 7588064529/28 #GREATMAHARASHTRA

कोकणातील स्वर्ग: जुवे बेट !

एक गाव... पाण्यानं वेढलेलं... लोकसंख्या 77... आणि मतदार 71.... ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावानं कधी निवडणूक पाहिली नाही. अर्थात हे गाव म्हणजे एक बेटच आहे. रत्नागिरीच्या जैतापूरजवळ धाऊलवल्लीजवळचं जुवे बेट.

Krishidarshan - 15 June 2018 - यशोगाथा - कुक्कुट पालन

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (१५ जुन २०१८) Subject : ' यशोगाथा - कुक्कुट पालन....' Parti : १) चंद्रशेखर सावरकर, रा. टाकली, ता. सेलू, जि. वर्धा २) डॉ. धनराज चौधरी Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : जाकीर पठान

ABANDONED JAPANESE SCHOOL IN THE MOUNTAINS!

Official Exploring With Cody video of Patreon: https://www.patreon.com/exploringwithcody Subscribe to Exploring With Cody: http://bit.ly/2nxU4OE Watch More Exploring With Cody: http://bit.ly/2o0P3jq Follow Exploring With Cody: Instagram: http://instagram.com/codybuffinton Facebook: https://facebook.com/sircodybuffinton Twitter: https://twitter.com/CodyBuffinton Snapchat: https://www.snapchat.com/add/CodyBuffinton Photo Presets: https://codybuffinton.wixsite.com/mysite Watch More Exploring With Cody: Recent Uploads: http://bit.ly/2o0P3jq Most Popular: http://bit.ly/2nHdy38 Abandoned Videos: http://bit.ly/2nfGNyM ___ My Equipment: Canon 1DX Mk2 (Main Cinematic Camera) : http://amzn.to/2mws5jx Canon 16-35 (Main Lens) :http://amzn.to/2ngSktU Tamron 24-70 (Second Lens) : http://amzn.to/2nqLod5 Canon M5 (Vlog Camera): http://amzn.to/2lOgPBS Canon 11-22 (Vlog lens): http://amzn.to/2nr9cgZ Dji Phantom 4 (Drone): https://goo.gl/fwHzEv GoPro Hero 4 Black: http://amzn.to/2nh8AeE Drone Backpack : http://amzn.to/2nr9ynK Exploring Bag(Backpack): https://goo.gl/Kx8j0Y Rode Videomic Pro (Microphone): https://goo.gl/6POq8I Manfrotto Compact Tripod (Tripod/Selfie stick): https://goo.gl/ViiYSQ Joby GorillaPod (Small tripod) : http://amzn.to/2mxIjdw Neewer LED panel (light): https://goo.gl/1Dt3B1 Respirator (Face Mask): https://goo.gl/HtlYZs Omnicharge (Big Portable charger): http://amzn.to/2nqRU3A Anker (Small charger) : http://amzn.to/2mxQdnm FOLLOW THE WHOLE CREW FOR MORE EPIC ADVENTURES! STEVE:https://www.youtube.com/user/sunstepr... JOSH: https://www.youtube.com/user/theartof... JOHN: https://www.youtube.com/user/ishhjohn For Business: Codybuffinton@gmail.com ___ About Me: I'm a 22 year old film maker who likes to travel the world sharing daily videos of the places I go, while also exploring abandoned buildings or places!

मद्यपी डेअरींग बाज महिलेची पोलिसांनी अशी उतरवली नशा

एका दारुड्या महिलेची नशा उतरवण्यासाठी पोलिसांनी तिला चांगलाच चोप दिला. दारुच्या नशेत असलेली ही महिला भर रस्त्यात गोंधळ घालत होती. त्यामुळे तिच्या बाजूला लोकांची गर्दी जमली होती. हे लोक महिलेची मजा पाहात उभे असताना त्याठिकाणी येत पोलिसांनी तिची नशा उतरवली. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. -~-~~-~~~-~~-~- Please watch: "नवी मुंबईची भावनाशून्य स्वार्थी मानसिकता, अपघातातील जखमीं कडे दुर्लक्ष करत मासे गोळा केले" https://www.youtube.com/watch?v=DdPGRvo72nI -~-~~-~~~-~~-~-

राज्यातील शैक्षणिक संस्थांचा विचार केला तर केवळ ज्ञानदानापलीकडे वेगळं काही करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या शिक्षण संस्थेने मात्र वेगळी वाट चोखाळत नवा आदर्श घालून दिलाय. संस्था विस्तारासाठी करवीर तालुक्यातील हणबरवाडी येथे २० वर्षापूर्वी खरेदी करण्यात आलेल्या डोंगरमाळरानावर संस्थेतीलच एका प्राध्यापकाने मोठ्या हिमतीने नंदनवन फुलवलय.  या जिद्दी प्राध्यापकाने या डोंगर माळरानात ऊस शेती बरोबर विविध फळांची बाग फुलवून  संस्थेसाठी आर्थिक कमाईच एक चांगल साधन निर्माण केलय. आज विनय पाटील या प्राध्यापकाने श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या शैक्षणिक संस्थेच्या जमीनीवर फुलवलेल्या फळबाग तसेच ऊस शेतीला भेट देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाऊया….

Comments for video: