Doordarshan Sahyadri Ruchira - 25 May 2018 - रुचिरा

author Doordarshan Sahyadri   2 мес. назад
41 views

0 Like   0 Dislike

माझा कट्टा : राशीचक्रकार शरद उपाध्ये

Majha Katta with `Rashichakra' veteran Sharad Upadhye

महिलांनो नकारात्मक मानसिकता झुगारा : डॉ. मीरा बोरवणकर

https://www.youtube.com/channel/UC6SP_igv78fiJhhy_voqpIg/featured = सबस्क्राईब करण्यासाठी लिंकवर क्लिक करा दैनिक ‘पुढारी’ व कस्तुरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद कर्तृत्वान व्यक्तिमत्त्वाशी’ या कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पोलिस संशोधन व विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि निवृत्त पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांची विशेष मुलाखत घेतली.

'Mahiticha Adhikar Sarvansathi' _ 'माहितीचा अधिकार सर्वांसाठी'

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Sakhi Sahydri (05/02/2016) Subject : 'Mahiticha Adhikar Sarvansathi' Participant : Vivek Velankar Anchor : Pallavi Mujumdar Producer : Sandhya Poojari

भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध ...

विधवा पुनर्विवाह करुन सोलापूर येथील विशाल कडलक याने वेगळा आदर्श घालून दिला आहे.भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध होवुंन विशाल याने नवीन आयुष्यास सुरवात केलीय. VO - पाच महिन्यापूर्वी मुलाचे निधन झाले आणि सुन पूनम ही एकटी पडली.25 वर्षाच्या पूनमला लहान मुलगी देखील आहे.तिच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलेले.यावेळी कडलक कुटुंबाने सुन पूनम हिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला.आपल्या लहान मूलगा विशाल हा या पुनर्विवाहास तयार झाला.मुलीकडील आणि मुलाकडील दोन्ही कुटुंबाने मोठ्या थाटा माटात हा विवाह केला.राजा राम मोहन रॉय यांनी 1830 च्या काळात विधवा पुनर्विवाह आणि महिला सन्मानासाठी लढ़ा उभरला होता.त्याच आणि भगवान गौतम बुद्धाच्या शिकावणीवर या निमित्ताने आचरण होताना दिसत आहे.या विवाहामुळे दोन्ही कुटुंबा बरोबर नवरा आणि नवरी यांनी नवीन जीवनास सुरवात केलीय.समाज सुधारण्याच्या दृष्टिने कडलक कुटुंबाने टाकलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

'Communication Skill' _ 'संवाद कौशल्य'

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Young Tarang (23/01/2016) Subject : 'Sanvad Kaushalya' (Communication Skill) Participant : 1) Shripad Bhalerao 2) Amruta Rao Anchor : Sharvari Lohokare Producer : Shrikala Hattangady

DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Show : ' Ruchira '_' रुचिरा ' (२५ मे २०१८)
Recipes : 1) Minestrone Soup
2) Mac and Cheese Pasta
Participant : Prof. Mandar Kulkarni
Producer : Smt. Susan Johns

Comments for video: