स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : कोल्हापूरच्या बेपत्ता महिला फौजदाराचं गौडबंगाल काय?

author ABP Majha   1 год. назад
1,299,681 views

2,103 Like   712 Dislike

स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : बेपत्ता महिला पोलीस अधिकारी ...

कोल्हापूरच्या बेपत्ता महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात मुंबई पोलिसांनी वेगाने पावलं टाकली आहेत. याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. सांगलीच्या कुपवाडमधून एका व्यापाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तर याच प्रकरणात राजेश पाटील नावाच्या इसमाला कळंबोली पोलिसांनी जळगावातून अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. यापूर्वी सर्वात आधी अश्विनी बिद्रे यांचा प्रियकर पोलिस अधिकारी अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली आहे. अभय कुरुंदकर तीन वर्ष सांगली जिल्ह्यात कार्यरत असताना, त्याचा संपर्क एका व्यापाऱ्य़ाशी वारंवार आला. बिद्रे गायब होण्याआधी कुरुंदकरने राजेश पाटील आणि त्या व्यापाऱ्याला वारंवार फोन केल्याचं उघड झालं. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Nashik: meena tupe reaction on best cadet in police

आ. प्रताप पाटिल चिखलीकर यांचे रोखठोक उत्तर

: सम्यक न्यूज लाईव्ह : आंबेडकर चळवळीला गतिमान करण्यासाठीच : जाहिरातीसाठी संपर्क करा - 8668783613 ; अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या भागातील बातमी पाठवा सम्यक न्यूज लाईव्हच्या इमेल वर samyaknewslive@gmail.com; सम्यक न्यूज लाईव्हच्या ताज्या बातमीसाठी google play store वर app डाऊनलोड करा. अधिक माहिती साठी www.samyaknewslive.in या वेसाइटला भेट द्या

Aparna Ramtirthakar 2/7

Crime Patrol Case 49/2017 (Full video in description)

https://youtu.be/klvvUppEZBw

सांगली पोलिसांच्या क्रूरकृत्यांचा भेसूर चेहरा जगासमोर आल्यानंतर आता पोलीस दलातल्या आणखी एका प्रकरणाला वाचा फुटली आहे... एक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गेल्या दीड वर्षांपासून बेपत्ता आहेत... आणि त्या मागे त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे... पण आरोपी पोलीस सेवेत कार्यरत असूनही पोलिसांना सापडत नाही... ही घटना आहे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि कळंबोलीची... पाहुयात... नक्की काय आहे... कोल्हापूरच्या बेपत्ता महिला फौजदाराचं गौडबंगाल...
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Comments for video: