Amchi Mati Amchi Manse - 31 January 2018 - शेळीपालन व लसीकरण

author Doordarshan Sahyadri   10 мес. назад
40,052 views

270 Like   18 Dislike

माढा : २०० शेळ्यांचा आधुनिक | प्लॉट महिना २५ हजार उत्पन्न | ...

मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहत आहात great Maharashtra YouTube channel तर आपण आज माढा तालुक्यातील जाधववाडी येथील अंजना गोट फार्म येथे भेट देणार आहोत. तर शेळी गोट फार्म मालक हरिदास दगडु चवरे यांची मुलाखत व माहिती बघणार आहोत. चवरे यांनी १ जानेवारी २०१७ ला शेळी पालन व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी बंदिस्त शेड ६० बाय ३० आणि अर्धबंदिस्त शेड ६० बाय ६० बांधले. त्यासाठी त्यांना सहा लाख पन्नास हजार रुपये खर्च आला. नंतर चारा नियोजन साठी आफ्रिकन सुबाभूळ एक एकर, दशरथ घास अर्धा एकर, मका कडवळ अर्धा एकर, तुर भुसा, ज्वारी भुसा, हरभरा भुसा याचं नियोजन केलं. तर वार्षिक उत्पन्न दोन ते तीन लाख रुपये होतो खर्च वजा होऊन. याची पूर्ण मुलाखत माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तर पूर्ण विडिओ बघा धन्यवाद Music Credit - www.bensound.com & Ncs

goat farming part 2 शेळीपालन साधी पद्धत.

शेळीपालनाला सुरुवात करतायं मग व्हिडिओ आवश्य बघा काही अडचण असल्यास मो. 8459997698.

शैलेंद्र डोईफोडे यांच्या शेळीपालन व्यवसायाची यशोगाथा

शैलेंद्र डोईफोडे यांच्या शेळीपालन व्यवसायाची यशोगाथा Link : https://youtu.be/FddJDGxczF8

Kakasaheb Olekar Goat Farming Success story काकासाहेब ओळेकर शेळीपालन यशोगाथा

आपली यशोगाथा,आपला व्यवसाय महाराष्ट्र भर पसरवण्यासाठी फोन करा BALIRAJA PRODUCTIONS

712: पाथर्डी अहमदनगर: शेळीपालनातून वर्षाला 1 कोटी 10 लाखांची ...

712 : Pathardi, Ahamadanagar : Goat Farming : Two Freinds Success Story : 01:04:2017 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची

माणसं ' (३१ जानेवारी २०१८)
Subject : ' Goat farming and immunization... '_'

शेळीपालन व लसीकरण... '
Parti : डॉ.संजय मंडकमाले, वरिष्ठ शास्त्रज्ञ, म. फु. कृ. वि. राहुरी,
जि. अहमदनगर
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : संजय कर्णिक

Comments for video: