#Banana Farming - सुदाम कोल्हे, रा. नाथसागर, पैठण, जि. परभणी यांच्या केळी शेतीची यशोगाथा

author Today's Farmer   4 нед. назад
695 views

10 Like   2 Dislike

Bhuvasaheb Bagal's natural banana farming success story

Watch Satara based Bhuvasaheb Bagal's natural banana farming success story.

712 सांगली: एक एकरातून 200 टन ऊस, इन्व्हर्टेड स्प्रिंकलरची कम...

पॉलीहाऊस किंवा शेडनेटमधले तापमान नियंत्रण करणारे फॉगर्स सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र मोकळ्या जागेत आणि तेही ऊसामध्ये अशा फॉगर्सचा वापर केलाय सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर गावच्या अशोक खोत यांनी. पाहूया या अनोख्या प्रयोगाची यशोगाथा.. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

छोटा पुढारी आला;थेट माईक हातात घेऊनच! पठ्ठ्याच भाषण ऐकाय...

Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel ---- http://bit.ly/SUBSCRIBE-ViralInIndia ---- --------------------------------------------------------------------------------- ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा - http://bit.ly/ViralIndiaVideos ■ भाषणाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस झालेला एका चेहरा म्हणजे घनश्याम दरोडे ! म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका छोटा पुढारी !!! राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात हल्लाबोल ची ग्रामीण भागातून मोठी क्रेझ बघायला मिळत आहे याचाच पुढचा तिसरा टप्पा ची सुरुवात आज अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा येथून मोठ्या लोकांच्या उपस्थितीत भाषणे पार पडली ! श्रीगोंदा हे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे गाव...राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले मागची विधानसभेची निवडणूक लढवली आणि दारुण पराभव झाला राष्ट्रवादीचे राहुल जगताप हे येथील आमदार झाले ... यांच्याच गावात आज राष्ट्रवादीचे अख्खे नेतेमंडळी झाडून हजेरी लावली महत्वाचं म्हणजे नगर जिल्ह्यातीलच असणारा छोटा पुढारी घनश्याम दरवडे याने आपल्या खमक्या आवाजात भाषणाला सुरुवात केली आणि हे भाषण त्याने तुफान गाजवले !!!! ''अजित पवारांना मुख्यमंत्री करा तरच शेतकऱ्याला चांगले दिवस येतील असेही तो म्हणाला...धनंजय मुंडे,सुनील तटकरे तसेच स्वतः अजितदादांनी या भाषणाला मनापासून दाद दिली ! छोटा पुढारीने मागच्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या नितीन अस्वार दिग्दर्शित मी येतोय या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती ! With the help of speech, Ghanshyam Dock That is, our beloved little leader! NCP's attackball rally is being watched across Maharashtra in a big way from rural areas. The next phase of the third phase started today in Shrigonda, Ahmednagar district Speaking in the presence of the speakers! Shrigonda, the former minister Babanrao Pachpute's village ... went to the BJP from the NCP NCP contested the Assembly elections in the last elections and defeated them Rahul Jagtap became MLA here ... NCP's entire Akademi leaders fluttered in their village today Importantly, a small leader in the city's district Ghanshyam Darwade He started the speech in his rousing voice He thundered this speech !!!! "If Ajit Pawar is the Chief Minister only then the farmers will get good days He said ... Dhananjay Munde, Sunil Tatkare and Ajitdada themselves also spoke on this speech Heartily shouted! Director of Nitin Aswar directed by a younger leader in the last month I had a major role in this Marathi film Mi Yetoy https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-ghanshyam-darode-commented-on-government/articleshow/62058888.cms https://en.wikipedia.org/wiki/Ajit_Pawar https://en.wikipedia.org/wiki/Sunil_Tatkare https://en.wikipedia.org/wiki/Nationalist_Congress_Party

Success Story of Multiple Cropping throughout the Year : Paadi Pantalu | ExpressTV

Padi Pantalu is a program by Express TV on agriculture field. This program focuses on traditional styles and hybrid styles of farming. This exclusive agricultural program also delivers latest updates in the field of cultivation and farming related sectors. Express TV the 24/7 Telugu news channel dedicated to Infotainment content. The channel delivers breaking news, live reports, exclusive interviews, political debates, women's infotainment programs, sport, weather, entertainment, business updates, filmy news, filmy gossips and current affairs. Subscribe to https://www.youtube.com/expresstv Follow us @ https://www.facebook.com/ExpressTV.in Visit us @ http://www.expresstv.in/ Google+: https://plus.google.com/+expresstvindia

समग्र - सुनील तटकरे जीवनप्रवास

माझे पितृतुल्य राजकीय गुरू राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते 'समग्र'चं प्रकाशन होणं हा माझ्या जीवनातला रोमहर्षक आनंदक्षण होता. महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते ना. धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने व प्रमुख सहभागाने साकारलेल्या ह्या सोहळ्यास राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नामवंत व्यक्ती या प्रसंगाला साक्षी होत्या. आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून साकारलेली आणि प्रकाशनानिमित्त सर्वांसमोर प्रदर्शित झालेली माझ्या जीवनाची एक झलक !

केळी शेतीची यशोगाथा

Comments for video: