Doordarshan Sahyadri Anvat Swad - 28 May 2018 - अनवट स्वाद

author Doordarshan Sahyadri   2 мес. назад
25 views

0 Like   0 Dislike

खाद्यभ्रमंती : सातपुडा पर्वतरांगांमधील भिल्ल समाजाची ख...

Khadya Bhramanti : Bhill Samaj Food : 24:06:2017 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

यवतमाळ। एका झाडामुळे अवघं कुटुंब झाले कोट्याधीश

Yavatmal Red Sandal Wood Tree Give More Benefit

याच 5 कारनामुळे तुमच्या घरात पैसा टिकत नाही | वास्तुशास्त...

बदला नकरार्थी विचारसरणी - https://youtu.be/tBg1dgI6ezE https://youtu.be/MdrRlDx0KFY Do press the LIKE Button if you enjoyed the Video and SUBSCRIBE to our Channel if you want daily new Videos. Subscribe Marathi Sanket Channel & stay tuned- https://www.youtube.com/channel/UC4urAVbaOZmI5YSqbA_mntw Subscribe Filmy Channel (Filmy Sanket)-https://www.youtube.com/channel/UCNOrNcSBDPRTgDZ1k5dtn-A Subscribe Technical Channel (Tech Sanket)- https://www.youtube.com/channel/UCILRtUuemGEMTq3qF7aSMog Join on Facebook - https://www.facebook.com/Sanket-Awate-1837813529882298/?notify_field=blurb&modal=profile_completion Follow on Instagram - https://www.instagram.com/sanketawate111/

तलाठ्याने लिहलेला सातबारा समजून घेऊयात !!! Understand Satbara Utara !!! 7/12 Utara

तलाठ्याचा सातबारा समजून घेऊयात !!! Understand Satbara Utara 7/12 Utara #SatbaraUtara # सातबाराउतारा #7/12Utara मित्रानो या व्हिडियोच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सातबारा उतारा कसा वाचायचा. ऑनलाईन सातबारा बघण्यासाठी - https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ ७/१२ चा उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. या सर्वाची माहिती (७/१२)सातबारा उताऱ्यामध्ये असते. ७/१२ उतारा काय दर्शवितो? प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार्‍यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात. अ) गाव नमुना ७ च्या उतार्‍याच्या डाव्या बाजूस भूमापन्/सर्व्हे/गट नं व हिस्सा नं. दाखविलेला असतो. सरकारने प्रत्येक जमिनीच्या गटाला एक नंबर दिलेला असतो, त्याला भूमापन किंवा सर्व्हे नंबर किंवा गट नंबर म्हणतात. आणि या प्रकारातील जमिनीचा हिस्सा कितवा आहे हे हिस्सा नंबर मध्ये दाखविलेले असते. त्याजवळच जमीन ज्या प्रकाराने धारण केलेली असते ती भूधारण पद्धती दाखविलेली असते. सदरची जमीन त्या व्यक्तीकडे कशी आली हे त्यावरून कळते. भोगवटादार वर्ग१ म्हणजे ही जमीन वंशपरंपरेने चालत आलेली, मालकीहक्क असलेली असते.यालाच खालसा असेही म्हणतात. भोगवटादार वर्ग२ म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेल्या जमिनी. जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाण, दान्, हस्तांतरण करता येते. सरकारने विशिष्ट शर्ती किंवा विशिष्ट कामांसाठी किंवा मुदतीसाठी किंवा भाडेपट्ट्याने दिलेली जमिन भूधारणमध्ये मोडते. अशा अटींचा भंग केल्यास सरकार ती काढून घेते.या इनाम्,वतन वर्गातल्या जमिनी असतात. भूमापन क्रमांकाचे स्थानिक नाव या रकान्यात शेतकर्‍याने आपल्या जमिनीला नाव दिलेले असल्यास(खाचर/वाळूखाच) उल्लेख असतो. त्याखाली जमिनीचे 'लागवडीचे योग्य क्षेत्र' यात जिरायत्,बागायत,भातशेतीचे क्षेत्र याची एकूण नोंद असते.हे क्षेत्र एकर/हेक्टर व गुंठे/आर मध्ये दाखविलेले असते. त्याखाली पो.ख. म्हणजे 'पोट खराबा' म्हणजे लागवडीस पूर्णतः अयोग्य असे क्षेत्र दाखविलेले असते.यात पुन्हा वर्ग्(अ) म्हणजे शेतातील बांध/नाले/खाणी यांचा समावेश होतो, तर वर्ग(ब) मध्ये रस्ते,कालवे,तलाव व विशिष्ठ कामांसाठी राखून ठेवलेल्या जमिनीची नोंद असते. त्याखाली 'आकार',जमिनीवर लावण्यात येणारा कर रु./पैसे मध्ये दिलेला असतो. गाव नमुना ७च्या मध्यभागी मालकाचे किंवा कब्जेदाराचे नाव दिलेले असते.प्रत्यक्ष व्यवहाराच्यावेळी सातबारा उतारा पाहिला असता जर जमीन विकत देणार्‍याच्या नावास कंस केला असेल तर ती त्या जमिनीची मालक नाही असे समजावे.जमीन विकल्यावर अगोदरच्या नावास कंस करून नवीन मालकाचे नाव त्याखाली लिहिले जाते.मालकाचे नावाशेजारी,वर्तुळात काही क्रमांक दिलेले असतात, त्याला फेरफार असे म्हणतात. ब) गावनमुना ७च्या उजव्या बाजूला भूधारकाच्या जमिनीचा खातेक्रमांक व त्याखाली कोणाची कुळवहिवाट असेल तर त्या कुळाचे नाव लिहिलेले असते व खंडाची रक्कम दाखविलेली असते. 'इतर हक्क' मध्ये मालमत्तेमध्ये इतर अधिकार धारण करणाऱ्याच्या नावाची नोंद असते.या सदरात जमिनीसंदर्भात घेतलेले कर्ज फिटलेले आहे की नाही हे पाहायला मिळते. काही वेळेला संपूर्ण जमीन न घेता त्यातील काही भागच विकत घेतला जातो. अशा भागाला तुकडा असे म्हणतात. इतर हक्क मध्ये 'तुकडेबंदी' असे नमूद केलेले असेल आणि जर ती शेतजमीन असेल तर ती शेतजमीन तुकडे पाडून विकता किंवा विकत घेता येत नाही. 'पुनर्वसनासाठी संपादित' असा शेरा असल्यास आणि सरकारला रस्ते, धरण यासाठी जी जमीन संपादित करायची असेल त्यातील शेतकऱ्याचे पुनर्वसनासाठी सरकार इतर जमिनी संपादित करू शकते. तेव्हा अशी जमीन सरकारचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय विकता येत नाही. कुळकायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र राहून असा शेरा असल्यास अशी जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. कुळकायदा कलम ८४ च्या बंधनास पात्र असा शेरा असल्यास आणि शेतीवापरासाठी असलेली जमीन विकत घ्यायची असल्यास विकत घेणारी व्यक्ती ही शेतकरी असलीच पाहिजे. ती व्यक्ती शेतकरी नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून तशी परवानगी घ्यावी लागते follow me on: YouTube : https://www.youtube.com/channel/UCnz68ZFJ6MiEgsdklkVMXKQ Blogger - https://umeshmahadik.blogspot.in/ Facebook : https://www.facebook.com/umesh.mahadik.71 facebook page : https://www.facebook.com/Umesh-Mahadik-492978101045139/ Instagram : https://www.instagram.com/umeshmahadik14 Twitter : https://twitter.com/mahadik14 If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

आमची माती आमची माणसं मध्ये हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञ...

हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात १७ ऑगस्ट २०१८ रोजी प्रसारण झाले... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता.... आमची माती आमची माणसं DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (१७ ऑगस्ट २०१८) Subject : ' हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला.... ' Parti : डॉ. शिरीष खेडीकर के. एस. मुळे डॉ. आनंद सोळंके Anchor : डॉ. रेवती जाधव Producer : संजय कर्णिक

DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Show : ' Anvat Swad '_' अनवट स्वाद ' (२८ मे २०१८)
Recipes : 1) Baked Pasta Masala Magic in Traffic Colour Pepper
Participant : Exe. Chef Jerson Fernandes.
Producer : Smt. Susan Johns

Comments for video: