महिना 1,50,000 निव्वळ नफा

author आजचा शेतकरी   8 мес. назад
1,004 views

10 Like   1 Dislike

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] ---------------------------------------------------------------------------------------------------

AGRO HERO: Success story of Buldhana farmer

AGRO HERO: Success story of Buldhana farmer Subscribe to our channel for Latest news and updates in marathi, marathi news, maharashtra news, breaking news, headlines, Latest news, video, marathi newspaper, marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business, exclusive news, Live TV, photogallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, जय महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज. Don't forget to Like & Share for more news and Videos Subscribe to our Youtube: http://bit.ly/jmnsubscribe Like us on Facebook: https://www.facebook.com/JaiMaharashtranews Follow us on Twitter: https://twitter.com/JaiMaharashtraN Circle us on Google plus: https://plus.google.com/+Jaimaharashtranews/posts Visit us on: http://jaimaharashtranews.tv Jai Maharashtra Live TV: http://bit.ly/2bCRYJI For Caller Tunes & Ringtone: http://bit.ly/2dogPk9

712 : नाशिक : दूध व्यवसायातून वर्षाला 36 लाख रुपये कमावणारं दे...

वसूबारसाच्या आजच्या दिवशी गोधनाचं महत्त्व आणखी वाढतं. याच गोधनामुळे नाशिक जिल्ह्यातील मेहूण गावच्या देवरे कुटुंबानं प्रगती साधलीये. केवळ दुग्ध उत्पादनातून या कुटुंबाला वार्षिक 36 लाखांचं उत्पन्न मिळतंय. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

स्पेशल स्टोरी: शेती इस्रायलची... (भाग १)

Israel : How Israel Revolutionised Agriculture & Made The Desert Bloom: Part-1 शेती सुधारण्यासाठी इस्रायलसमोर कोणती आव्हानं होती, त्यावर त्यांनी कशी मात केली?

कोणत्या प्रकारचा व्यवसाय केला पाहिजे [What kind of business should be done ? ]

दूध व्यवसाय/बुलडाणा जिल्हा

Comments for video: