उस्मानाबाद : गायकवाडांचे दोन कुत्रेही मालकाच्या भेटीसाठी आतुर

author ABP Majha   2 год. назад
341,980 views

1,085 Like   192 Dislike

ABP Majha live streaming

स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : तुरुंगातल्या कैद्यांचं खरं...

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच चार भिंती आडचं एक जग आज उघड होणार आहे. कारागृहातलं जग. कारागृहातलं कैद्यांचं जीवन कसं असतं? चित्रपटात दाखवतात तसं इथं वातावरण आसतं का? चार भिंतीच्या आत बंदीवान काय विचार करत असतात. ह्या सगळ्याचा आढावा घेण्याचा एबीपी माझाने प्रयत्न केला. महाराष्ट्र कारागृह विभागानं कैद्यांना माणूस म्हणून पाहण्याचा धडाच देशाला घालून दिला आहे. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

स्पेशल रिपोर्ट : सांगली : पकडताच अण्णांच्या नावाने हाका म...

आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एका कोंबड्याची कमाल. हा कोंबडा आणि त्याच्या करामती पाहून तुम्हीही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल... कारण हा कोंबडा काही साधासुधा नाही.... मग कसा आहे...तुम्हीच पहा For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

तलाठी ची फजिती केली शेतकरयांनी - कलेक्टर समोर - एकदा पहा Video

Farmer angry on Talathi, regarding the farm insurance, them talk with officer front, it's hurt touching sentence of Farmer.

ABP Majha Katta : IPS Vishwas Nangare Patil विश्वास नांगरे पाटील

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Comments for video: