दुग्ध व्यवसायातून महिन्याला दीड लाखांचा नफा Muktsanchar Gota pattern milk occupation success story

author GREAT MAHARASHTRA   2 мес. назад
3,557 views

60 Like   6 Dislike

7/12 च्या बातम्या: सुखदेव कदम यांनी उभारलेल्या मुक्त संचार ...

712 : Satara : Mukt Sanchar Gotha : Story 12:12:2016

दुनिया की सबसे महँगी गाय देती है इतना दूध ..! world Most expensive cow

If you have any query about this video contact me pankajqaz001@gmail.com

जानिए गाय पालन कैसे एक लाभकारी व्यवसाय हैं - Know How Dairy Business are a Viabl...

जानिए गाय पालन कैसे एक लाभकारी व्यवसाय हैं| क्या आप अपना डेरी फार्मिंग स्टार्ट करने का प्लान कर रहे हैं? गई पालन की पूरी जानकारी, कैसे स्टार्ट करे, कैसे मॅनेज करे, बिज़्नेस डीटेल्स इत्यादि | डेरी फार्मिंग आज के जमाने में पैसा कमाने का एक बहुत हीं अच्छा जरिया बन चुका हैं| इस बिज़्नेस को करने के लिए आपको किसी डिग्री की अव्यश्कता नहीं पड़ती है बल्कि इस बिज़्नेस को करने के लिए आपकी मेहनत और हुनर हीं काफी है । डेरी फार्मिंग एक ऐसा बिज़्नेस होता है जो एक बार set हो जाये तो फिर इसमें ज्यादा घाटा होने की गुंजाईस नहीं रहती है बल्कि दिनों दिन ये बिज़्नेस बढ़ता हीं जा रहा है । जो लोग डेरी फार्मिंग बिज़्नेस करने का सोच रहे है उन्हें उससे पहले बस कुछ बातों का जानना जरुरी है जिससे की को इस बिज़्नेस को करने में सफल हो सके जैसे की किस नस्ल की गाय से दूध की उत्पादन अधिक होती है , इस बिज़्नेस में कितनी पूंजी लगेगी , पशु की देखभाल कैसे करे , जगह की साफ सफाई कैसे करे आदि । अगर इन सभी बातों को ध्यान में रखते हुआ डेरी फार्मिंग का बिज़्नेस किया जाये तो एक महीने में लाखो की आमदनी हो सकती है । इसके अलावे आप गाय का घी, खोवा इत्यादि भी लोकल मार्केट में sell कर के अच्छा कम सकते है | पर इससे पहले की आप डेरी का व्यवसाय को स्टार्ट करे, सबसे पहले खुद से पूछे की क्या आप डेरी बिज़्नेस के लिए तैयार है ? अगर हाँ, तो ये वीडियो आपको वो सभी महत्वपूर्ण जानकारी देगा जो आपके लिए जानना आवश्यक है|

गाय का दूध बढ़ाने का घरेलु नुस्खा | RAJIV DIXIT

712 सांगली: दुग्ध व्यवसायातून महिन्याला दीड लाखांचा नफा

शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसाय प्रमुख मानला जातो. मात्र हा व्यवसाय आता फार काही फायद्याचा नसल्याचं शेतकरी म्हणतात. या विचारांना सांगली जिल्ह्यातल्या नितीन लोकापुरे या तरुण व्यावसायिकानं खोडून काढलंय. केवळ दुग्ध व्यवसायातून ते सध्या महिन्याला दीड लाखांचा नफा कमावतायत..... For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

आदर्श गोठा

गाई-म्हशीसाठीचा गोठा आदर्श असावा. गाई-म्हशींची संख्या १६ पर्यंत असेल तर एकेरी पद्धतीचा गोठा असावा. आणि १६ पेक्षा जास्त संख्या असेल तर दुहेरी गोठा असावा. तोंडाकडे तोंड,अगर शेपटीकडे शेपटी आणि मध्ये दोन मीटर रुंदीचा रस्ता अशी रचना असावी. शेपटीकडे शेपटी म्हणजे tail to tail हि रचना चांगली असते. तोंड खिडकी कडे असल्याने हवा मिळते. संसर्गजण्य रोग होण्याचा धोका नसतो. दुध काढणं सोयीचं होतं. गोठ्याची जमीन सिमेंटकोब्याची असावी. मुत्र वाहण्यासाठी शेपटीच्या दिशेने नाळी असावी. गोठ्याची उंची १४ ते १५ फुट असावी. ८ फुट भिंत आणि ४ फुट खिडकी ठेवावी. गाई-म्हशीला १.५ ते १.७ मीटर लांब आणि १ ते १.२ मीटर रुंद अशी गोठ्यात जागा असावी. भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा. गाई-म्हशींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या रोज ३% वाळलेला आणि हिरवा चार असावा. प्रत्येक लिटर दुधापाठीमागे ३०० ते ४०० ग्राम पशुखाद्य, तर ५० ते १०० ग्राम क्षारमिश्रण देणे महत्वाचं आहे. अ, ब, क, आणि ई जीवनसत्वासाठी हिरवा चारा दिलं गेलाच पाहिजे. म्हणजे दुधात घनपदार्थ (एसएनएफ) म्हणजेच जास्त फॅट मिळते. अलीकडे जैविक दुधनिर्मितीला महत्व प्राप्त झालेले आहे.
गाई-म्हशींना घटसर्प, फऱ्या, फाशी, ब्रुसेलोसीस हे जीवाणूजन्य आजार, तर देवी, बुळकांडी, लाल्याखुरकूत, रेबीज, डेंग्यू, हे विषानुजान्य रोग, गोचीड आणि जंत हे परोपजीवी रोग आढळतात. त्यासाठी लसीकरण करून घ्यावे म्हणजे जनावराचं आरोग्य चांगलं राहतं.

तंत्र दूधविक्रीचे...
एखाद्या दुग्ध प्रक्रियादाराचे यशस्वी होणे किंवा टिकून राहणे, हे सर्वस्वी ग्राहकांच्या त्या उत्पादनातील असणाऱ्या विश्‍वासावर अवलंबून आहे. यासाठी उत्पादकाने विक्री तंत्र, ज्ञान आणि कौशल्याची आवश्‍यकता आहे.
आपला विभाग आणि बाजारपेठेनुसार दूधविक्रीचे नियोजन करावे लागते; परंतु सर्वसाधारणपणे व्यवसाय पूर्ण क्षमतेने तग धरण्यासाठी; तसेच भविष्यातील वृद्धीसाठी काही गोष्टींचा विचार, अभ्यास आवश्‍यक आहे. बहुतेक वेळा नवीन लहान व मध्यम प्रक्रियादारांना विपणासंबंधी खूप कमी किंवा अजिबात अनुभव नसतो. व्यवसाय सुरू करताना काही प्राथमिक गोष्टींची प्रत्येकाला माहिती असणे आवश्‍यक आहे.

Comments for video: