प्राध्यापक शिवदास डिघोळे यांच्या चिकू फळबाग शेतीची यशोगाथा, अकोला.

author Today's Farmer   2 мес. назад
372 views

9 Like   0 Dislike

712 : पीक सल्ला : उन्हाळ्यात सीताफळाच्या बहराची काळजी कशी घ्...

उन्हाळी हंगामात सीताफळांची लागवड करणं फायद्याचं ठरु शकतं. उन्हाळी हंगामात सीताफळ लागवड केल्यानं फळधारणा लवकर होण्यात मदत होते. यामुळे बाजारात दरही जास्त मिळतो. मात्र, ही लागवड करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

712 सांगली: एक एकरातून 200 टन ऊस, इन्व्हर्टेड स्प्रिंकलरची कम...

पॉलीहाऊस किंवा शेडनेटमधले तापमान नियंत्रण करणारे फॉगर्स सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र मोकळ्या जागेत आणि तेही ऊसामध्ये अशा फॉगर्सचा वापर केलाय सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर गावच्या अशोक खोत यांनी. पाहूया या अनोख्या प्रयोगाची यशोगाथा.. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

सेंद्रीय डाळींब शेतीतून १ कोटी कमवणारा अवलिया शेतकरी, खड...

प्रताप चौरे रा. शेळगाव (नातेपुते) सोलापूर यांच्या निर्यातक्षम डाळिंब शेतीची यशोगाथा

शेतकऱ्याचे अनुभव स्वतः तयार केलेले औषध - farmer experience of home made organic medi...

शेतकऱ्याचे अनुभव स्वतः तयार केलेले औषध - farmer experience home made organic medicineशेतकऱ्याचे अनुभव स्वतः तयार केलेले औषध - farmer experience home made organic medicineशेतकऱ्याचे अनुभव स्वतः तयार केलेले औषध - farmer experience home made organic medicineशेतकऱ्याचे अनुभव स्वतः तयार केलेले औषध - farmer experience home made organic medicineशेतकऱ्याचे अनुभव स्वतः तयार केलेले औषध - farmer experience home made organic medicineशेतकऱ्याचे अनुभव स्वतः तयार केलेले औषध - farmer experience home made organic medicineशेतकऱ्याचे अनुभव स्वतः तयार केलेले औषध - farmer experience home made organic medicine #beed #maharashtra #majalgoan #solapur #aurangabad

712 बीड: लखपती बनवणारं परदेशी क्विनोआ पीक!

देशांतर्गत विक्री सोबतच शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांचं उत्पादन घेणं गरजेचं आहे. कमी काळात जास्त उत्पन्न मिळवून देणारी विदेशी पिकं शेतकऱ्यांना फायद्याची ठरु शकतात. असंच एक विदेशी पीक म्हणजे क्विनोआ. परदेशात क्विनोआची मोठी मागणी आहे. शेतकरी कंपनी आणि निर्यात करणाऱ्या ट्रस्टनी एकत्र येतं राज्यभरात हे पीक रुजवलं. जवळपास ३५० एकरावर सध्या क्विनोआची लागवड केली जातेय. नेमकं काय आहे हे पीक...पाहूया...

अकोला जिल्ह्यातील शिवदास डिघोळे या प्राध्यापकाने नोकरी करत फुलवली फळबाग, सोयाबीन, हरभरा, पपई यासह विविध आंतरपिकांचा देखील समावेश करत वाढवले उत्पन्न.

Comments for video: