आमची माती आमची माणसं मध्ये हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला 17.08.2018

author Doordarshan Sahyadri   6 мес. назад
466 views

8 Like   1 Dislike

शेतकरी शास्त्रज्ञ विस्तार कार्यकर्ते मंच आमची माती आमच...

विनायक महाजन, अर्थ, कुडावळे ता. दापोली, जि.रत्नागिरी यांचा शेतकरी शास्त्रज्ञ विस्तार कार्यकर्ते मंच कृषी विस्ताराचे प्रभारी माध्यम हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात १९ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रसारण झाले.... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता.... Amchi Mati Amchi Manse - 19 February 2019 - शेतकरी शास्त्रज्ञ विस्तार कार्यकर्ते मंच कृषी विस्ताराचे प्रभारी माध्यम DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (१९ फेब्रुवारी २०१९) Subject : ' शेतकरी शास्त्रज्ञ विस्तार कार्यकर्ते मंच कृषी विस्ताराचे प्रभारी माध्यम..... ' Parti : विनायक महाजन, अर्थ, कुडावळे ता. दापोली, जि.रत्नागिरी Anchor : ऋतुजा आठल्ये Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर Producer : ईश्वर सोनावणे

भाजीपाला विक्री ते ५० कोटीची कंपनी | From selling vegetables to 50 Cr Company | Nitin Godse

नितीन गोडसे हे एक्सेल गॅस कंपनीचे संस्थापक आहेत. एक भाजीपाला विक्रेता ते ५० कोटीच्या कंपनीचा मालक असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. हे प्रेरणादायी मराठी भाषण नक्की बघा. Nitin Godse is Founder of Excel Gas. From selling vegetables to becoming CMD of 50 crore worth company is truly inspiring journey which he shared on Josh Talks. जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो. Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the country. What started as a simple conference is now a fast growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका. ➡️जोश Talks मराठी Facebook-https://facebook.com/JoshTalksMarathi/ #JoshTalksMarathi #MarathiMotivation #MarathiEntrepreneur

शतावरी लागवड ते काढणी पासून विक्री हमीभाव संपूर्ण माहित...

या video मध्ये तुम्हाला shatavari लागवड पासून काढणी पर्यंत सर्व माहिती दिली आहे. Contract me - 8805805490 /8788670078 *शतावरी लागवड* . कमी खर्चात 20/25 वर्षे भरपूर उत्पादन व 14 महिन्यात उत्पादन चालू होणारे व त्यातून लगेच आर्थिक लाभ होतो .शतावरी ला आयुर्वेदामध्ये प्रचंड मागणी आहे. एकदा लागवड केल्यावर शतावरी चे उत्पादन सलग 25 वर्षे घेता येते . निसर्गातील असमतोल,पाण्याचा तुटवडा,दुष्काळ ,या मध्ये हि वनस्पती 2 वर्षे जमिनीत सुप्त अवस्थेत राहते व ज्यावेळी पाऊस पडेल किंवा पाणी भेटेल त्यावेळेत ती पुन्हा उगवते. शतावरी या पिकाला कोणत्याही औषध फवारणीची गरज नसते .या वनस्पतीला कोणतीही कीड किंवा रोगराई होत नाही.या वनस्पतीला कोणतेही जनावर खात नाही . 1. *जमीन हवामान* :- उत्तम निचऱ्याची,डोंगराळ,मुरमाड,रेताड,उजाड, माळरान,असा जमिनीत शतावरी हमखास येते .पाणी साठणारी,खळकट,पाणथळ व चुनखडीची जमीन शतावरीस उपयुक्त ठरत नाही.हवामानाच्या दृष्टीने शतावरी जास्त पाऊस,समशीतोष्ण,उष्ण व दुष्काळ भागात हि हिची वाढ चांगली होते. 2. *लागवड* :- शतावरी ची लागवड 5x7 फुटावर म्हणजे दोन ओळींतले अंतर 5 फूट व 2 रोपांतील अंतर 7 फुटावर केली जाते. त्यासाठी प्रति रोप,एक किलो शेणखत,गांडूळखत,गावरान खत, लेंडीखत,कंपोस्ट खत, 100 ग्रॅम लिंबोली पेंड, 200 ग्रॅम बोनमिल खत किंवा मासळी खत ,22 ग्रॅम व एखादी बुरशीनाशक पावडर वापरून सर्व मिश्रण खड्यामध्ये करावे त्यांना खड्या जवळची 4 inch भरावरची माती घेऊन भरावी. आधारासाठी काठीचा आधार देने महत्वाचे ठरते. 3. *उत्पादन* :- लागवडीपासून 18 महिन्यांनी तिच्या मुळ्या 20 ते 25 किलो मिळतात. 18 महिन्यांनी सर्व पीक काढता येते. व पुन्हा नवीन लागण करून पुन्हा उत्पादन घेता येते एकरी लागणारी रोपांचा खर्च =1250 रोपे =40,000 रुपये *उत्पादन आलेख व आर्थिक मोबदला* 5 x 7 फूट . 1250 झाडे प्रति एकर , एका झाडाचे उत्पादन - सरासरी 20 ते 25 किलो 1250 x 20= 25000 किलो , बाजारभाव- 1 किलोला -30 रु. एकरी उत्पादन = 25000 x 30 = 7,50,000 /- *वैशिष्ट्य* :- * रोग व कीड यापासून मुक्त * यावर प्रक्रिया केल्यास 10 पट उत्पादन मिळते. उदा. शतावरी कल्प,पावडर,तेल,घृत,मलम, * सौंदर्य प्रसाधनात - उदा. जेल,फेश वॉश,समीचा, कॅप्सूल, गोळ्या * घन बनंवून विक्री होते. * बेकरी उत्पादने - उदा. चोकलेट,लोणचे,हर्बल टी, सॉस With Aggrement 24caratorganic Pvt.Ltd Pune

स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : ऊस भरण्यासाठी खास यंत्र, वेळ...

वेळेचा अपव्यय थांबवण्यासाठी कांही ट्रक चालकांनी या आठवीपास 67 वर्षाच्या संशोधकाला विनंती केली. दोन महिने डोके घासून गुरूलिंग स्वामींनी हे यंत्र तयार केलं. शुगरकेन लिफ्टींग मशिन. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Grape Master - थंडी मध्ये साईज थांबल्यास काय उपयोजना कराल

थंडी मध्ये साईज थांबल्यास काय उपयोजना कराल? How To Increase Berry size In Cold Climate ? दर्जेदार द्राक्ष उत्पादनाकरीता ग्रेप मास्टर अॅप डाउनलोड करा... https://play.google.com/store/apps/details?id=com.wowinfotech0.grapesmaster&hl=en ग्रेप मास्टर अॅप मध्ये तुम्हाला मिळेल, १) आजची कामे:- यामध्ये तुम्हाला छाटणी तारखेनुसार स्वतंत्र शेड्युल व त्यासाठी दररोज अलर्ट मिळेल. २) शेड्युल:- यामध्ये तुम्हाला ग्रेप मास्टरच्या तज्ञ व्यक्ती कडून द्राक्षबागेतील औषधांचे, खतांचे व अन्नद्रव्याचे शेडूयल मिळेल. ३) हवामान अंदाज:- GPS आधारित आपल्या प्लॉटच्या अक्षांश व रेखांशनुसार स्वतंत्र हवामानाचा पुढील ५ दिवसांचा अचूक अंदाज. ४) अन्नद्रव्य व्यवस्थापन:- यामध्ये तुमच्या प्लॉटचा, जमिनीचा प्रकार, व्हरायटी, प्लाचे वय, जमिनीची खोली व उपलब्ध माती परीक्षण अहवालानुसार स्वतंत्र काटेकोर software वर आधारित अन्नद्रव्य व खतांचे नियोजन. ५) विचारा तुम्ही सांगतो आम्ही:- यामध्ये तुम्ही तुमच्या रजिस्टर प्लॉटविषयीच्या समस्या असल्यास समस्येचे फोटो व त्याविषयीचे प्रश्न पाठवू शकता. त्या प्रश्नाचे उत्तर कमीत कमी वेळेत तुम्हाला मिळेल. ६) माझी डायरी:- यामध्ये तुमच्या प्रत्येक प्लॉटची संपूर्ण माहिती आमच्या सर्वर मध्ये जतन केली जाईल.त्यामुळे भविष्यात संपूर्ण बागेची माहिती आपणास मिळेल. ७) आपल्या द्राक्ष बागेचा निरीक्षण अहवाल: यामध्ये आपण आपल्या बागेचा निरीक्षण अहवाल करुन आम्हाला पाठवू शकता. अशा बर्याच काही सेवा तुम्हाला Grape Master या मोबाईल अप्लिकेशन मधून देण्यात येतील. अधिक माहितीसाठी संपर्क:- ९७६५५७१९४१ / ८४२१९९२५९० / ९९२३६५३०४२ / ८८८८८०८६३३ / ९६०४१४६६१९ / ९६०७०८७८०१ शेतकरी बाधवनो आमचा *YouTube* चॅनल सबस्काइब करून घ्या. त्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडीओ बघता येतील *सबस्काइब करण्याची पद्धत* : वरील व्हिडीओ चालू झाल्यानतर त्याखालील लाल बटन दाबा. मोबाईल वर नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन चे बटन दाबा

हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात १७ ऑगस्ट २०१८ रोजी प्रसारण झाले... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....
आमची माती आमची माणसं
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (१७ ऑगस्ट २०१८)
Subject : ' हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला.... '
Parti : डॉ. शिरीष खेडीकर
के. एस. मुळे
डॉ. आनंद सोळंके
Anchor : डॉ. रेवती जाधव
Producer : संजय कर्णिक

Comments for video: