| जिद्दीने गाय पाळली | आज पंधरा गायीं आहेत | महीना एक लाख कमवतात | माहीती मुलाखत |Cow success story

author GREAT MAHARASHTRA   1 год. назад
431,915 views

1,947 Like   219 Dislike

712 : वर्धा : शेतीतील नवदुर्गा: गृहिणी ते दुग्धव्यवसायातील ...

712 : Wardha : Shetitil Navdurga : Rupali Patil : Special story 10:10:2016

সিঙ্গাপুর থেকে এসে | ২ টা গরু দিয়ে ১২টা গাভীর খামার | বছরে ব...

সিঙ্গাপুর থেকে এসে | ২ টা গরু দিয়ে ১২টা গাভীর খামার | বছরে বছরে ৮/৯ লক্ষ টাকা আয়। কালিহাতীর সুলতান ..................................................................................................................... টাঙ্গাইল জেলার কালিহাতীর উপজেলার সুলতান ৮ বৎসর সিঙ্গাপুর থেকে দেশ এসে ২ টা গরুর দিয়ে খামার শুরু করে বসরে ৮/৯ লক্ষ টাকা লাভ। .................................................................................................................... আপনার আসে পাশে সফলতার কোনো গল্প থাকলে আমাদের কমান্ড করে জানান ছুটে যাবো আমি কামাল আহম্মেদ। ....................................................................................................................... আরো ভালো ভালো ভিডিও দেখতে ও নিয়মিত ভিডিও দেখতে অবশই আমাদের চ্যানেলটি সুবস্ক্রিব করতে বলবেন না। ..................................................................................................................... channel--- https://www.youtube.com/channel/UCXvjpICTDgB8jmIuMDDQA7w facebook-- https://www.facebook.com/rukshana.khatuon.3 .................................................................................................................... ধন্যবাদ আমাদের সাথে থাকার জন্যে।

Ashish Chaughule's milk farming success story

Watch Kolhapur based Ashish Chaughule's milk farming success story.

😋😜 मालकाची पप्पी घेणारा | असा बैल तुम्ही कधी पहिला नसेल | ...

#मालकाचीपप्पीघेणाराबैल #वळुबैल #पंढरपुरीबैल आज आपण बैल मालकाची पप्पी घेणारा बैल बघणार आहोत. तर आज पर्यंत अनेक बैल पाहीले असतील पण पंढरपूर मधील मा.जी. नगराध्यक्ष म्हणजेच वामन तात्या बंदपट्टे यांच्या सोन्या नावांच्या बैलाची भेट घेणार आहोत. या बैलांची किंमत तीन ते चार लाख पर्यत आहे. या बैलांची वैशिष्ट्ये यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. असा हा शेतकर्यांचा सोन्या तर या घराचा सदस्य बनला आहे. अजुन माहिती बघण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा. जर video आवडला तर लाईक करा शेअर करा असे बरेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र 🚩 Song: Elektronomia - Sky High [NCS Release] Music provided by NoCopyrightSounds. Watch: https://youtu.be/TW9d8vYrVFQ Download/Stream: http://ncs.io/skyhigh

| Success Story | मुक्त संचार गोठा पद्धत | यशोगाथा |

मुक्तसंचार गोठा पद्धत म्हणजे काय?

1) मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईंना बांधले जात नाही.
2) गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते.
3) त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते.
4) शेण वारंवार काढले जात नाही.
5) गाई एकेमकाना मारत नाहीत.

जिद्दीने काम करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतं.
असे म्हणणारे पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी येथील शहाजन बापु शेख यांच्या मुक्त संचार गोठा पद्धत आपण जाणार आहोत. चला तर मग बगु या काय नियोजन आहे.त्यांची मुलाखत व माहीती बघुया..

चोवीस तास चार भिंतीत राहणं माणसाला देखील आवडत नाही मोकळ्या हवेची मोकळ्या वातावरणाची गरज ही सगळ्यांना असते यामुळे च गोठ्यातील कमी जागेमुळे बर्याचदा गायीना रोंगाची लागण होते याचा मोठा परिणाम दुध व्यवसायावर होतो यावर उपाय म्हणजे च मुक्त संचार गोठा पद्धत.
पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी येथील शहाजान शेख त्याच्याकडे पंधरा गायी आहेत.रोजचे काम कमी वेळात आणि दोघाजणांवर करता येते ते फक्त मुक्त संचार गोठा पद्धत त करता येत हे त्याच्या लक्षात आलं आणि लगेच त्यांनी गोठ्याची बांधणी केली.सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन पाळ्यात दुध काढलं जात.दोन धारामध्ये बारा तासांच अंतर ठेवल जात.सध्या दहा गायी दुधाच्या आहेत.साधारणपणे दोन्ही वेळच मिळुन शंभर ते दीडशे लीटर दुध मिळतं. या दुधाच्या विक्रीतुन महीना एक लाख उत्पन्न मिळते.यातुन इतर खर्च जाता पंन्नास ते साठ हजार नफा मिळतो.
पंढरपुरवरून विठ्ठल पाटील सह रीर्पोट ग्रेट महाराष्ट्र..

music for-::- www.bensound.com

Subscribe to channel for more update video For GREAT MAHARASHTRA

Comments for video: