आधुनिक पद्धतीचा वापर करून | केलेला गायींचा गोठा | अरविंद पाटील कोल्हापूर | गोठा भेट २०१८

author GREAT MAHARASHTRA   5 мес. назад
60,150 views

340 Like   27 Dislike

पोल्ट्रीत आला होता पिल्ली खाण्यासाठी साप आणि काय झालं ते...

Sheli Palan in Solapur

Best Sheli Palan

कोल्हापूर शाही दसरा सोहळा २०१८ | dasra2018

पारंपरिक वातावरणात आणि शाही थाटात कोल्हापुरात दसरा साजरा झाला. अपूर्व उत्साहात भाविकांनी वरूणराजाच्या साथीने ऐतिहासिक दसरा चौकात ‘सोने’ लुटले. या चैतन्यदायी सोहळ्याला करवीरवासीयांनी गर्दी केली होती. सोनेरूपी आपट्याची पाने एकमेकांना देत, नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. मोठी परंपरा असलेल्या दसरा सोहळ्यासाठी अबालवृध्दांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी चार नंतर दसरा चौक गर्दीने फुलून गेला होता. पाच नंतर तर चौक गर्दीने ओंसाडून गेला होता. जिथे जागा मिळेल तिथे लोक थांबले होते. या सोहळ्यांसाठी येणार्‍या मान्यवरांचे दसरा महोत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांकडून स्वागत केले जात होते. http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-shahi-dasra-celebrate-in-enthusiastically/ #दसरा #dasra2018 #शाहीदसरासोहळा२०१८

कांकरेज - स्वामी भगत होती है ये गाय | The Mother Breed | Kankrej Cow India

Maatrika Gaushala - Prakash Bhai 9974628888 can contact to start your kankrej farm

| जिद्दीने गाय पाळली | आज पंधरा गायीं आहेत | महीना एक लाख कम...

| Success Story | मुक्त संचार गोठा पद्धत | यशोगाथा | मुक्तसंचार गोठा पद्धत म्हणजे काय? 1) मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईंना बांधले जात नाही. 2) गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते. 3) त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते. 4) शेण वारंवार काढले जात नाही. 5) गाई एकेमकाना मारत नाहीत. जिद्दीने काम करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतं. असे म्हणणारे पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी येथील शहाजन बापु शेख यांच्या मुक्त संचार गोठा पद्धत आपण जाणार आहोत. चला तर मग बगु या काय नियोजन आहे.त्यांची मुलाखत व माहीती बघुया.. चोवीस तास चार भिंतीत राहणं माणसाला देखील आवडत नाही मोकळ्या हवेची मोकळ्या वातावरणाची गरज ही सगळ्यांना असते यामुळे च गोठ्यातील कमी जागेमुळे बर्याचदा गायीना रोंगाची लागण होते याचा मोठा परिणाम दुध व्यवसायावर होतो यावर उपाय म्हणजे च मुक्त संचार गोठा पद्धत. पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी येथील शहाजान शेख त्याच्याकडे पंधरा गायी आहेत.रोजचे काम कमी वेळात आणि दोघाजणांवर करता येते ते फक्त मुक्त संचार गोठा पद्धत त करता येत हे त्याच्या लक्षात आलं आणि लगेच त्यांनी गोठ्याची बांधणी केली.सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन पाळ्यात दुध काढलं जात.दोन धारामध्ये बारा तासांच अंतर ठेवल जात.सध्या दहा गायी दुधाच्या आहेत.साधारणपणे दोन्ही वेळच मिळुन शंभर ते दीडशे लीटर दुध मिळतं. या दुधाच्या विक्रीतुन महीना एक लाख उत्पन्न मिळते.यातुन इतर खर्च जाता पंन्नास ते साठ हजार नफा मिळतो. पंढरपुरवरून विठ्ठल पाटील सह रीर्पोट ग्रेट महाराष्ट्र.. (शहाजान शेख मोबाईल नंबर 9767947734) music for-::- www.bensound.com Subscribe to channel for more update video For GREAT MAHARASHTRA

Comments for video: