मुक्त संचार बकरी पालन, गोठा

author Dr. Mahesh Ganapure   1 год. назад
12,287 views

102 Like   3 Dislike

१० शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा?🔥🔥🔥

DVD च्या खरेदी साठी व अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधा. Contact No. +91 7020309733 मित्रांनो आजकाल एक नवीन लाट सुरु झाली आहे. बंदिस्त शेळीपालन सुरु करायचं आणि कोटी मध्ये फायदा मिळवायचा.हे खर आहे पण त्यासाठी आपल्याला या व्यवसायाची उद्योगप्रणाली माहित असण गरजेचं आहे.शेळीपालनातील खाचखळगे व अडचणी जर का आधीच माहित असलतील तर या व्यवसायात आपल्यास आपण खंबीर पणे उभे राहू शकतो. मित्रांनो कोणताही व्यवसाय सुरु करताना जर Calculated Risk घेतली तर तो व्यवसाय नक्क्की यशस्वी होतो.कोणतीही कंपनी ज्या वेळेस एखादे Product बाजारात आणत असते तेव्हा ती कंपनी त्याचा पुरेपूर रिसर्च करत असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या शेळीपालानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे.जर का आपण आपले काही पैसे व्यवसायात गुंतवत असू तर आपल्याला या व्यवसायात कोणत्या गोष्टींना सामोरे जायचे आहे हे आधीच माहित असण गरजेचं आहे शिवार च्या या नवीन DVD कार्यक्रमात १०० शेळीपालकांचा अनुभव घेऊन त्यांनी केलेल्या चुका व त्यावर मात करून पुढे जाण्याचे उपाय शिवार पेज ला लाईक करा: https://www.facebook.com/shivargoatfarm/ शिवार फेसबुक ग्रूप https://www.facebook.com/groups/1629848857047576/ -Email Id: shivargoatfarm@gmail.com --------------------------------------------------------------------------------------------------- [Subscribe the channel for more videos Thanks for watching ] --------------------------------------------------------------------------------------------------- Disclaimer: The views and opinions expressed in the videos on Shivar Channel are solely those of the Interviewees/Sellers and do not necessarily represent or reflect the official views or opinions Shivar. Shivar is a public platform and does not authenticate, endorse, support, or promote malpractice in trading goods, Pets or any other thing. Viewers are advised to use discretion rights before dealing with the traders. Pets and Animal market covered in our videos is merely a reflection of trade and we do not support illegal trade and animal cruelty.

Mahesh Taware Osmanabadi Cr Beetal Goat Farm Part 1

Osmanabadi Cross Beetal best example , great managementneed to learn a lot from Mr.Mahesh

बकरी पालन की कहानी: जगई की जुबानी

By Dr Rahul & Dr Vivek

Dairy फार्म के loss में जाने के क्या कारण होते है। Why Dairy farms goes into losses part...

This video is all about Why Dairy farms goes into losses.By watching this video you will understand the reasons and can make your farm profitable.

मुक्त गोठा पद्धत | वापरली तर महीना | एक लाख कमवु शकता | sucess story o...

तुमचे काही प्रश्न असतील कमेट करा आम्ही लगेच उत्तर देऊ... तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबक्राईब करा... महीना उत्पन्न 1 लाख एवढे आहे.. सांगोला तालुक्यातील सावे येथील विजय प्रकाश इमडे यांनी 1998 गायीपालन सुरू केले. आत्ता 100 गायी 34 कालवडी आहेत. रोज 700 लिटर दुध जाते. विकतची वैरण वापरून पशुपालन करतात. रोज भेटीसाठी 60/70 लोक येतात... music for-::- www.bensound.com Subscribe to channel for more update video For GREAT MAHARASHTRA

Comments for video: