86032 ऊस लागवड 8 महिन्यात 22 पेरे जबरदस्त रिजल्ठ

author Umesh Solase   9 мес. назад
60,424 views

166 Like   28 Dislike

712 पीक सल्ला : अशी करा ऊसाची लागवड

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

हुमणी नियंत्रण humne control easily - Organic Farming Shendriya sheti सेंद्रिय शेती

।।जीवो जीवस्यः जीवनम।। म्हणजे आपल्या निसर्गातील प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून आहे, तेव्हाच निसर्ग समतोल राखता येते ,हुमणीचे सुध्दा तसेच आहे ,आपण शेतात काडी कचरा गोळा करून पेटवून दिला तर हुमण्याना आपली उपजीविका कशी करायची हा प्रश्न पडतो, तेंव्हा त्यांना याचे उत्तर फक्त एकच असते ते म्हणजे मुख्य पिक कारण त्यांना दुसरा पर्याय नसतो .एक वेळा विचार करून पहा नक्की

उसाचं वजन कसं वाढवाल?

अशोक इंदुराव खोत, इस्लामपूर यांनी संजीव माने यांच्या मार्गदर्शनानी उसाचं वजन ५० टनांपासून १४८ टनांपर्यंत नेलं. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा.

मांडवगण फराटा येथे एकरी ११० टन ऊसाचे उत्पादन...| Prabhat Online News

मांडवगण फराटा- भारत हा कृषीप्रधान देश आहे... हे वाक्य तन-मन-धनाने अंगीकारून सकारात्मक पध्द्तीने शेती करणारे शेतकरी समाजासाठी नक्कीच आदर्शवत असेच आहेत. शेती परवडत नाही म्हणून इतर गोष्टींकडे वळणारे बरेच जण आपल्याला पाहायला मिळतात. परंतु योग्य नियोजनानुसार शेती केल्यास त्यातून भरघोस असं उत्पादन नक्कीच निघू शकतं, हे शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्रगतशील शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील फराटे यांनी दाखवून दिलंय. साधारणतः एक एकर क्षेत्रामध्ये ५० ते ६० टन उसाचे उत्पादन निघते. जमिन चांगली असेल, उसाचे बेणं उत्तम दर्जाचं असेल तर ८० टन एवढे उत्पादन निघाल्याचे पाहण्यात आले आहे. परंतु सुभाष बाळासाहेब पाटील फराटे यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये उसाचे तब्बल ११० टन एवढे विक्रमी उत्पादन घेतलं आहे. होय ११० टन... ऐकून आश्चर्य वाटलं ना... त्यांच्या क्षेत्रातील उसाचे तीन ते चार तुकडे होत आहेत. त्याचबरोबर हा उस 40 ते 45 कांड्यापर्यंत वाढला आहे. याबाबत सुभाष फराटे म्हणाले की, त्यांनी उसाची लागवड गेल्या वर्षी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या धोरणाप्रमाणे केली होती. सुरूवातीला उस लागवड करत असताना शेतामध्ये आडवी-उभी नांगरट ट्रॅंक्‍टरच्या सहाय्याने करुन त्यामध्ये शेणखत आणि रासायनिक कंपोस्ट खत एकञ करुन ते सरीमध्ये टाकण्यात आले. पाच फुटाच्या अंतरावर सऱ्या काढण्यात आल्या. त्यानंतर उसावर विविध औषध फवारणी तसेच ठिबकच्या माध्यमातून योग्य पाण्याचे नियोजन करण्यात आले. आता 6 एकर उस कारखान्याला जाण्यासाठी उपलब्ध आहे.त्यामधील एक एकर कारखान्याला तुटत आहे. उसाचे तीन ते चार तुकडे होत असल्याने एका एकरामध्ये 110 टनाच्या आसपास उत्पादन निघणार आहे. शेती व्यवसाय करत असताना शेती चांगल्या पद्धतीने केली गेली तर शेती फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी शेती करत असताना पहिल्यांदा शेती ही ठिबक सिंचनावर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेती करत असताना शेतीमध्ये आंतरपीक घेणे देखील गरजेचे आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे फराटे पाटील यांनी सांगितले. १० टन एवढं विक्रमी उत्पादन घेताना गावातील उद्योजक राहुल फराटे यांचं सुभाष पाटील फराटे यांना विशेष सहकार्य मिळालं. ११० टन एवढं विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे संपूर्ण शिरूर तालुक्यातुन सुभाष पाटील फराटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. शेती करताना ती नियोजनबद्ध आणि चांगल्या पद्धतीने केल्यास शेती नक्कीच फायदेशीर आहे, हे सुभाष पाटील फराटे यांनी दाखवून दिलंय. सुभाष पाटील यांचं हे उदाहरण इतर सर्वच शेतकऱ्यांसाठी आदर्शवत असून, शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी तर एक चांगलं सकारात्मक उदाहरण आहे.

712 सांगली: एक एकरातून 200 टन ऊस, इन्व्हर्टेड स्प्रिंकलरची कम...

पॉलीहाऊस किंवा शेडनेटमधले तापमान नियंत्रण करणारे फॉगर्स सगळ्यांनाच माहिती आहेत. मात्र मोकळ्या जागेत आणि तेही ऊसामध्ये अशा फॉगर्सचा वापर केलाय सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर गावच्या अशोक खोत यांनी. पाहूया या अनोख्या प्रयोगाची यशोगाथा.. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

पोहळे तर्फ आळते ता .पन्हाळा येथील 86032 ऊस लागवड जेविक खताच्या वापराने बुरमाड जमिनीमध्ये जबरदस्त फरक 8 महिन्यात 22 पेरवरती लागण कमी रासायनिक खतांचा वापर अधिक माहिती साठी संपर्क उमेश सोळसे 9689646665 / 7020700867 call whatsapp

Comments for video: