शिवराज्याभिषेक सोहळा रायगड 2k18 30 sec what's app video status

author VIRAL IN MAHARASHTRA   2 нед. назад
5,651 views

18 Like   0 Dislike

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

रायगडावर आज 345 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी रायगड किल्ल्यावर दाखल झाले आहेत. किल्ले रायगडाला सर्व बाजूंनी धुक्याची चादर पसरली असून निसर्ग सौंदर्यानं रायगड फुलला आहे. याच धुक्याच्या शालीत किल्ले रायगडावर सध्या शिवराज्याभिषेक सोहळा सुरु आहे. अखिल भारतीय राज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा सोहळा साजरा करण्यात येतो. या महोत्सवास किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे उपस्थित राहतात.

RAIGAD FORT .......रायगड किल्ल्याची माहिती मराठीत.....

WATCH FULL VIDEO.....Raigad is a fort, RAJDHANI OF HINDAVI SWARAJYA,situated in the Mahad, Raigad district of Maharashtra, India. Chhatrapati Shivaji Maharaj built this fort and made it his capital in 1674 when he was crowned as the King of a Maratha Kingdom which later developed into the Maratha Empire.

chatrapati shivaji maharaj whatsapp status video 2018

chatrapati shivaji maharaj .ki jay

राज ठाकरे यांचे शरद पवारांवर तूफान कॉमेडी भाषण | Raj Thackeray Speech On...

राज ठाकरे यांचे तूफान कॉमेडी भाषण शरद पवार यांच्या ७५ व्या वाढदिवशी शरद पवारांची भीति वाटते | Raj Thackeray Speech On Sharad Pawar Birthday

shivrajyabhishek sohala whatsapp status| शिवराज्याभिषेक सोहळा| rajyabhishek din status

छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड

Comments for video: