#शतावरी शेती #बाळकृष्ण बळवंतराव यांचे शतावरी शेतीतून एकरी पाच लाखांचे उत्पन्न, मंगळवेढा, सोलापूर

author Today's Farmer   2 мес. назад
4,450 views

60 Like   2 Dislike

712 : सात बाराच्या बातम्या : पुणे : गुणकारी शतावरीची फायदेशी...

शतावरीला आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं मानलं जातं. औषधी गुणधर्मांमुळे वेगवेगळ्या औषधांच्या निर्मितीमध्ये शतावरीचा वापर केला जातो. याच शतावरीची लागवड इंदापूरमधील पद्मसिंह जाधव यांनी केली आहे. त्यासाठी औषध कंपनीशी विक्रीचा करारही त्यांनी केला आहे. 712: Pune : Shatavari Farming : Success Story of Padmsingh Jadhav : 15:02:2018 For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

शतावरी लागवड ते काढणी पासून विक्री हमीभाव संपूर्ण माहित...

या video मध्ये तुम्हाला shatavari लागवड पासून काढणी पर्यंत सर्व माहिती दिली आहे. Contract me - 8805805490 /8788670078 *शतावरी लागवड* . कमी खर्चात 20/25 वर्षे भरपूर उत्पादन व 14 महिन्यात उत्पादन चालू होणारे व त्यातून लगेच आर्थिक लाभ होतो .शतावरी ला आयुर्वेदामध्ये प्रचंड मागणी आहे. एकदा लागवड केल्यावर शतावरी चे उत्पादन सलग 25 वर्षे घेता येते . निसर्गातील असमतोल,पाण्याचा तुटवडा,दुष्काळ ,या मध्ये हि वनस्पती 2 वर्षे जमिनीत सुप्त अवस्थेत राहते व ज्यावेळी पाऊस पडेल किंवा पाणी भेटेल त्यावेळेत ती पुन्हा उगवते. शतावरी या पिकाला कोणत्याही औषध फवारणीची गरज नसते .या वनस्पतीला कोणतीही कीड किंवा रोगराई होत नाही.या वनस्पतीला कोणतेही जनावर खात नाही . 1. *जमीन हवामान* :- उत्तम निचऱ्याची,डोंगराळ,मुरमाड,रेताड,उजाड, माळरान,असा जमिनीत शतावरी हमखास येते .पाणी साठणारी,खळकट,पाणथळ व चुनखडीची जमीन शतावरीस उपयुक्त ठरत नाही.हवामानाच्या दृष्टीने शतावरी जास्त पाऊस,समशीतोष्ण,उष्ण व दुष्काळ भागात हि हिची वाढ चांगली होते. 2. *लागवड* :- शतावरी ची लागवड 5x7 फुटावर म्हणजे दोन ओळींतले अंतर 5 फूट व 2 रोपांतील अंतर 7 फुटावर केली जाते. त्यासाठी प्रति रोप,एक किलो शेणखत,गांडूळखत,गावरान खत, लेंडीखत,कंपोस्ट खत, 100 ग्रॅम लिंबोली पेंड, 200 ग्रॅम बोनमिल खत किंवा मासळी खत ,22 ग्रॅम व एखादी बुरशीनाशक पावडर वापरून सर्व मिश्रण खड्यामध्ये करावे त्यांना खड्या जवळची 4 inch भरावरची माती घेऊन भरावी. आधारासाठी काठीचा आधार देने महत्वाचे ठरते. 3. *उत्पादन* :- लागवडीपासून 18 महिन्यांनी तिच्या मुळ्या 20 ते 25 किलो मिळतात. 18 महिन्यांनी सर्व पीक काढता येते. व पुन्हा नवीन लागण करून पुन्हा उत्पादन घेता येते एकरी लागणारी रोपांचा खर्च =1250 रोपे =40,000 रुपये *उत्पादन आलेख व आर्थिक मोबदला* 5 x 7 फूट . 1250 झाडे प्रति एकर , एका झाडाचे उत्पादन - सरासरी 20 ते 25 किलो 1250 x 20= 25000 किलो , बाजारभाव- 1 किलोला -30 रु. एकरी उत्पादन = 25000 x 30 = 7,50,000 /- *वैशिष्ट्य* :- * रोग व कीड यापासून मुक्त * यावर प्रक्रिया केल्यास 10 पट उत्पादन मिळते. उदा. शतावरी कल्प,पावडर,तेल,घृत,मलम, * सौंदर्य प्रसाधनात - उदा. जेल,फेश वॉश,समीचा, कॅप्सूल, गोळ्या * घन बनंवून विक्री होते. * बेकरी उत्पादने - उदा. चोकलेट,लोणचे,हर्बल टी, सॉस With Aggrement 24caratorganic Pvt.Ltd Pune

सुषमा अंधारे यांनी केली पंकजा मुडेंंची मिमिक्री ! पंकजा ...

सुषमा अंधारे यांनी केली पंकजा मुडेंंची मिमिक्री ! पंकजा सहानभुतीच राजकारण करतात । Sushma Andhare Plz... Share & Subscribe for More If you really like this video.... Please Share & Subscribe my dear Viewers... आत्ता तुम्ही तुमचा विडिओ प्रसिद्ध करू शकता आमच्या चॅनेल वर. मराठी माणसाचा आवाज सर्वत्र पोहोचवणारा चॅनेल Viral Videos in India.  मित्रांनो कृपया खालील लिंक वर क्लिक करून भारतातील सर्वांत प्रसिद्ध मराठी चॅनेल ला Subscribe करा.  Channel link https://www.youtube.com/channel/UCYWSzDx_hMoy5_AeC6-IMmA Official Facebook Page: https://www.facebook.com/viralvideosinindia Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it. Kindly Subscribe our channel VIRAL VIDEOS IN INDIA for Marathi funny Videos, Marathi dance Videos/ Marathi Viral videos Thanks For watching, Like & Share Viral Videos in India , viralvideosinindia

बार्शीतील राजेंद्र प्रताप देशमुख यांनी दुष्काळावर मात ...

चंदन व मिलीया डूबिया करताय ? तर हा व्हिडिओ पहाच.

“महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी” चंदन व मिलिया डूबिया लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादक संघ नमस्कार शेतकरी मित्रानो आपण पारंपारीक्तेच्या जोखडात अडकलो तर शेतीतून फारसे काही हाती लागणार नाही. आजकालचे तरुण वडिलोपार्जित शेतीत गुंतून राहतात. वाद्वाद्ळणी जे केले त्याचीच रि ओढतात. पूर्वीचे क्षेत्र मोठे होते, गरजा कमी होत्या व खाणारी तोंड कमी होती. शिक्षणाचाही अभाव होता. शेती शेत्रातील तंत्रज्ञान सहजासहजी उपलब्ध नव्हते. बाजारपेठेचा अभाव, प्रक्रिया युनिट जवळपास नसायचे. वाहतुकीच्या साधनांचा व रस्त्यांचा वणवा होता, त्यामुळे पारंपारिक पिकांशिवाय पर्याय नव्हता. आज कृषी तंत्रज्ञानात झालेली प्रगती, प्रक्रिया युनिट, ई- मार्केटिंग, वाहतूक, वेगवान इंटरनेट, मोबाईल, whatsapp, युटूब सगळ्या गोष्टी आजूबाजूला सहज उपलब्ध आहेत. जोडीला चांगले शिक्षण देणारी विद्यापीठे, संशोधन केंद्रे व विविध भागातील तज्ञ असतील तर शेतीत वेगवेगळे बदल करता येतात. महाराष्ट्रात मागील तीन वर्षापासून चंदन, मिलीया डूबिया ई. झाडांची शेतात जंगलशेती म्हणून लागवड केली जात आहे. या संबंधी आता पुढचे पाऊल म्हणून “चला जंगल शेती करूया” या प्रकल्पा अंतर्गत तमिळनाडूतील कोईम्बतूरचे फोरेस्ट कॉलेज अँड रेसेंर्च इंस्टीट्युट, शास्त्रज्ञ डॉ. के. टी. पार्तिबन, डॉ. उमेश कन्ना व डॉ. बि. पालानिकुमारण व बेंगलोरच्या इंस्टीट्युट ऑफ वूड सायन्स टेकनॉलॅाजीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सॅम विश्वनाथ कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, दापोली येथील डॉ. अजय राणे, इंस्टीट्युट फॉर मायक्रोन्यूट्रीयंट टेकनॉलॅाजीचे डॉ. एस.एस. गुंड तावरजा अॅग्रीकल्चरल बिझनेस रेसेंर्च सेंटरची यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या लागवडीचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्यासाठी परभणी, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ, नागपूर, सोलापूर, नांदेड, बीड, औरंगाबाद, सातारा, सांगली, हिंगोली, वाशीम, बुलढाणा, जळगाव, जालना, पुणे, कोल्हापूर, वर्धा, नाशिक, अहमदनगर इ. महाराष्ट्राच्या विविध भागातील शेतकर्यांना एकत्रित करून १५,००,०००/- अधिकृत भाग भांडवलासोबत “महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी” या शेतकरी उत्पादक संघाची स्थापना ३ नोव्हेबर २०१६ रोजी केली आहे. पुढे हे क्षेत्र वाढणार हे नक्की असून त्यापासून उत्पादित लाकडाला राज्यात मार्केट निर्माण करण्यासाठी व मिलिया डूबियासाठी प्लायवूड इंडस्ट्री व चंदनासाठी तेल काढणारी इंडस्ट्री काढण्याचा या सर्व शेतकऱ्यांचा एकत्रित येवून सामुदायिक रित्या करण्याचा मानस आहे. या सोबतच ट्रेनिंग सेंटर, पिक विमा, कर्ज अशा सुविधा शेतकरी उत्पादक संघामार्फत शेतकर्यांना दिल्या जाणार आहेत. कारण सदर माल शेतकऱ्याच्या शेतावरून तोडणी करून आणण्यापासून त्याला त्याचा मोबदला बँक खात्यामार्फत देण्यासाठी शेतकरी उत्पादक संघाचे काम असणार आहे. शेतकरी उत्पादक संघामार्फत चंदन व मिलिया डूबिया उत्पादक शेतकर्यांना पुरवण्यात येणारी सुविधा  शेतकर्यांना लागवडीपासून तोडणीपर्यंत उत्तम दर्जाचे उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी खत व पाणी व्यवस्थापनाचे तंत्रीक्ल मार्गदर्शन सुविधा.  नवीन लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकर्यांना माफक दारात चंदन व मिलिया डूबियाच्या रोपांचा माफक दारात पुरवठा करण्यासाठी उच्च दर्जाच्या सार्वजनिक नुर्सरीची संघामार्फत स्थापना.  चंदन व मिलिया डूबिया लागवड व व्यस्थापन यासाठी फोरेस्ट कॉलेज अँड रेसेंर्च इंस्टीट्युट, तामिळनाडू, इंस्टीट्युट ऑफ वूड सायन्स टेकनॉलॅाजी, बेंगलोर, कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, दापोली, इंस्टीट्युट फॉर मायक्रोन्यूट्रीयंट टेकनॉलॅाजीचे व तावरजा अॅग्रीकल्चरल बिझनेस रेसेंर्च सेंटर येथील तज्ञांच्या दोन मार्गदर्शन कार्यशाळांचे दरवर्षी आयोजन.  मिलिया डूबियाच्या लागवडीच्या पिक विम्याची सुविधा.  लागवडीसाठी लागणाऱ्या सर्व कंपनींच्या ठिबक सिंचन सुविधेच्या खरेदीत संघाच्या सभासदांना ५% रोख सुट.  चंदन लागवडीच्या भविष्यात करावयाच्या सुरक्षा साधनांची एकत्रित खरेदीत भरघोस बचत व सुरक्षा करण्यासाठी सामुदायिक नियोजन.  चंदन व मिलिया डूबियाच्या तोडनिनंतर विक्रीसाठी संघाचे नियोजन व व्यवस्था उभारणी. शेतकरी उत्पादक संघाचे नियोजन हे चार विभागात केले जात आहे. १) जंगल शेतीची लागवड करणाऱ्या शेत्कार्यान्सार्ठी आवश्यक असणार्या तांत्रिक माहितीची उपलब्धता. ज्यायोगे त्य्नाची लागवड योग्य पद्धतीने होण्यासाठी त्यांना मदत मिळेल. लागवड करताना करावयाच्या आवश्यक कामांची माहिती व लागणाऱ्या वस्तूंची सामुदायिक रित्या खरेदी. २) लागवड झालेले शेतकर्यांना लागवडीची वाद योग्य प्रकारे होणे व प्रती झाड ज्यास्तीत ज्यास्त उत्तम प्रतीचे लाकूड तयार होण्यासाठी आवश्यक खात व पाणी व्यवस्थापन या साठी वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा. ३) चंदनाच्या झाडत गाभा तयार होण्यास सुरुवात झाल्यास चोरांची भीती सुरु होते त्या वेळेस लागवडीच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या सुरक्षा साधनांची सामुदायिक खरेदी व नियोजन ज्यायोगे झाडांच्या चोरीचा अटकाव करणे सोपे होईल. ४) झाडे परिपक्व झाल्यास त्यांची तोडणी करण्यासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रियेची माहिती व टी कशी सुलभ होईल या साठी सामुदायिक नियोजन. झाडांची तोडणी करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची उपलब्धता करणे. तोडणी केलेल्या मालाची प्रतवारी करून विक्री साठी योग्य खरेदीदारांची माहिती उपलब्ध ठेवणे तसेच संघामार्फत प्रक्रिया उद्योग सुरु करून उत्पादित मालाला अतिरिक्त दर मिळण्यासाठी नियोजन करणे. रोंगे अमोल ज्ञानेश्वर संचालक MBA (Marketing), Bsc bio-Tech. 70384433333

दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात औषधी शतावरी लागवडीचा यशस्वी प्रयोग, बाळकृष्ण बळवंतराव यांनी लागवडीबरोबरच शतावरी प्रक्रिया युनिट उभारणीचे देखील नियोजन केल्याने उत्पन्नात आणखी भर पडून शाश्वत रोजगार निर्मितीस मोठी संधी निर्माण झालीय.

Comments for video: