नाडी कोण घालत बघा आम्ही पॅन्ट घालतो बेलटपन लावतो खा श्री.छ.उदयनराजे यांच मा.रामराजे यांना प्रतीउत्तर

author VIRAL IN MAHARASHTRA   1 мес. назад
22 views

0 Like   0 Dislike

मद्यपी डेअरींग बाज महिलेची पोलिसांनी अशी उतरवली नशा

एका दारुड्या महिलेची नशा उतरवण्यासाठी पोलिसांनी तिला चांगलाच चोप दिला. दारुच्या नशेत असलेली ही महिला भर रस्त्यात गोंधळ घालत होती. त्यामुळे तिच्या बाजूला लोकांची गर्दी जमली होती. हे लोक महिलेची मजा पाहात उभे असताना त्याठिकाणी येत पोलिसांनी तिची नशा उतरवली. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. -~-~~-~~~-~~-~- Please watch: "नवी मुंबईची भावनाशून्य स्वार्थी मानसिकता, अपघातातील जखमीं कडे दुर्लक्ष करत मासे गोळा केले" https://www.youtube.com/watch?v=DdPGRvo72nI -~-~~-~~~-~~-~-

🐄🐃टक्करररर..! बघा च एकदा 🐂

भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध ...

विधवा पुनर्विवाह करुन सोलापूर येथील विशाल कडलक याने वेगळा आदर्श घालून दिला आहे.भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध होवुंन विशाल याने नवीन आयुष्यास सुरवात केलीय. VO - पाच महिन्यापूर्वी मुलाचे निधन झाले आणि सुन पूनम ही एकटी पडली.25 वर्षाच्या पूनमला लहान मुलगी देखील आहे.तिच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलेले.यावेळी कडलक कुटुंबाने सुन पूनम हिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला.आपल्या लहान मूलगा विशाल हा या पुनर्विवाहास तयार झाला.मुलीकडील आणि मुलाकडील दोन्ही कुटुंबाने मोठ्या थाटा माटात हा विवाह केला.राजा राम मोहन रॉय यांनी 1830 च्या काळात विधवा पुनर्विवाह आणि महिला सन्मानासाठी लढ़ा उभरला होता.त्याच आणि भगवान गौतम बुद्धाच्या शिकावणीवर या निमित्ताने आचरण होताना दिसत आहे.या विवाहामुळे दोन्ही कुटुंबा बरोबर नवरा आणि नवरी यांनी नवीन जीवनास सुरवात केलीय.समाज सुधारण्याच्या दृष्टिने कडलक कुटुंबाने टाकलेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असले तरी ते आमच...

*देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्यावर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला*उदयनराजे मला अनेकदा भेटत असतात. त्यावेळी ते स्वत:साठी काही न मागता साताऱ्याच्या विकासाचीच मागणी करतात. आमच्या चंद्रकात पाटलांनी यापैकी काही मागण्या पूर्णही केल्या आहेत. आम्ही सगळे त्यांच्यावर छत्रपतींचे वंशज म्हणून प्रेम करतो, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच उदयनराजे यांनी अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणाची आणि जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची केलेली मागणी आज त्यांच्या वाढदिवशी मान्य करत असल्याची घोषणाही यावेळी फडणवीसांनी केली.

दोन एकर कलिंगड शेतीतून | चार लाखांचा निव्वळ नफा | माहिती व ...

दोन एकर कलिंगड शेतीतून | चार लाखांचा निव्वळ नफा | माहिती व मुलाखत | success story 2018

नाडी कोण घालत बघा आम्ही पॅन्ट घालतो बेलटपन लावतो खा श्री.छ.उदयनराजे यांच मा.रामराजे यांना प्रतीउत्तर

Comments for video: