नोकरी सोडून शेतीची कास धरणाऱ्या सुरज सोळसकरांची यशोगाथा..

author Saam Marathi   7 мес. назад
103,598 views

626 Like   41 Dislike

712 नाशिक : शेवग्याच्या लागवडीतून 'करोडपती' झालेल्या अंकुश ...

नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात डाळिंबाच्या शेतीनं बऱ्याच शेतकऱ्यांचं आयुष्य पालटलं. अंकुश जाधव हे त्यातीलच एक. पण ज्यावेळी डाळिंबात मोठा तोटा झाला त्यावेळी त्यांना वाचवलं, शेवग्याने... फक्त वाचवलंच नाही तर कोट्यधीशही बनवलं.. ३० एकरातील शेवग्यातून ते दीड कोटींचं उत्पन्न मिळवतायत.. या कोट्यधीश शेतकऱ्याला त्याच्या शेवग्याच्या शेतात जाऊनच भेटुयात For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

712 सोलापूर: एक एकरात पाच पीकं घेणारा प्रयोगशील शेतकरी

पिढीगणिक जमिनीचे तुकडे होतायत त्यामुळे उपलब्ध क्षेत्राच्या कार्यक्षम वापराला महत्व आलंय. आप्पा कारमकर हे दुष्काळी सोलापुरातले प्रयोगशील शेतकरी. एकरी पाच लाख कमावण्याचं भन्नाट सूत्र त्यांना सापडलंय. एक एकरात ते पाच प्रकारची पीकं घेतात. त्या पिकांमध्ये उरलेल्या जागेचाही ते भाजीपाला लागवडीसाठी वापर करतात. चला पाहुयात त्यांची पंचपिकांची शेती For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

712 : शेतीतल्या नवदुर्गा : बँकेतील नोकरी सोडून शेतीचा ध्यास,...

बँकेत नोकरी करत असतांनाच या दुर्गेनं शेतीचा ध्यास घेतला. पतीच्या स्वप्न पूर्ततेसाठी स्वतः घाम गाळत तिनं हिरवाई फुलवली. साताराच्या राजमाचीमधल्या सारिका पाटील या नवदुर्गेनं वेगवेगळे प्रयोग करत कृषी पर्यटन स्थळाची निर्मिती केली. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

स्वस्तात शेड नवीन करायचे आसल्यास व्हीडीओ नक्कीच बघा.

कुक्कुटपालन गायीचा गोठा शेळीपालन शेड रेशीम उद्योग शेड आपन स्वतः हा तयार करून पैसे बचत करु शकता.

712 बुलडाणा: अमेरिकेतील नोकरी सोडून शेळीपालन, अभिषेकची यशो...

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

नोकरी सोडून शेतीची कास धरणाऱ्या सुरज सोळसकरांची यशोगाथा..
Link : https://youtu.be/3vuE1fQnOTc

Comments for video: