Amchi Mati Amchi Manse - 13 June 2018 - सुक्ष्म सिंचनासाठी कृषी विभागाच्या योजना

author Doordarshan Sahyadri   2 мес. назад
422 views

14 Like   2 Dislike

आमची माती आमची माणसं मध्ये हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञ...

हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात १७ ऑगस्ट २०१८ रोजी प्रसारण झाले... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता.... आमची माती आमची माणसं DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (१७ ऑगस्ट २०१८) Subject : ' हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला.... ' Parti : डॉ. शिरीष खेडीकर के. एस. मुळे डॉ. आनंद सोळंके Anchor : डॉ. रेवती जाधव Producer : संजय कर्णिक

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Loan S...

Annasaheb Patil Mahamandal Loan Scheme. Loan Scheme for Maratha Youth. Loan Scheme Apply Online. Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Loan Scheme. मराठा समाजातील तरुणांना नवीन उद्योगांची उभारणी करण्यासाठी १० लाखांचे कर्ज घेतल्यास, त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ भरणार आहे. त्यासाठी व्याज सवलतीची नवीन योजना तयार करावी, असे निर्देश मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. मराठा मोर्चाची दखल घेऊन, मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची तिसरी बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. त्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत ६०५ अभ्यासक्रमांचा समावेश, सारथी संस्थेचे कामकाज, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासारख्या घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यात आला. मराठा तरुणांना स्वयंरोजगारासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. तसेच कर्जाची मर्यादा ५० लाखांपर्यंत करण्यासंदर्भात महामंडळाने प्रस्ताव तयार करावा. गट प्रकल्प कर्ज योजनेचा आराखडाही सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत तरुणांना प्रशिक्षण सुरू करावे. मराठा समाजाला इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात पावले उचलण्यात यावीत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सक्षमपणे सुरू राहण्यासाठी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले. * आर.टी.ई. मोफत प्रवेश योजना - https://www.youtube.com/watch?v=wkrqlSOAHLo * आधार कार्ड विषयक आमचा व्हिडीओ आपण अवश्य पहा - https://www.youtube.com/watch?v=p-oVehAqeag * राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे. राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यशासनाने दिनांक २९ ऑगस्ट १९९८ रोजी निर्णय घेतला व या निर्णयास अनुसरून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. उद्दिष्टे १)आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे. २)योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. ३)आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे. The government has formalised customised loan packages, including personal loans and group loans, from banks, for the Maratha community wherein the State will bear the interest burden. Interest-free loans will also be disbursed by the Annasaheb Patil Finance Development Corporation (APFDC) for which over ₹1,200 crore would be made available to the APFDC. Sucheta Bhikane, director of APFDC, told a delegation of the Maratha community, which met Ranjit Patil, Minister of State for Skill Development, on Wednesday that the formal announcement will be made within a fortnight and will cover three categories of beneficiaries. In the first segment, personal loans amounting to ₹1-10 lakh with an interest rate of 12% will be disbursed. Ms. Bhikane said that the second form that would be facilitated through banks would be group loans, ranging between ₹10 lakh and ₹50 lakh, bearing an interest rate of 12%. Website : https://udyog.mahaswayam.in/#/home PPT: https://udyog.mahaswayam.in/public/assets/frontend/img/Scheme%201.pps Music Credit: Carefree Kevin MacLeod (incompetech.com) Licensed under Creative Commons: By Attribution 3.0 License http://creativecommons.org/licenses/by/3.0/

खेत खलिहान - प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना

खेत खलिहान - प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना (24.05.17)

शेती विषयक शासकीय योजना.

शेती विषयक शासकीय योजना, शेती, शेती सबंधित योजना, शेती व्यवसाय, शेती विषयक,

Amchi Mati Amchi Mansa - 29 August 2017 - यशस्वी शेळीपालन व्यवसायाचे अर्थशास्त्र

DD Sahyadri Doordarshan Mumbai Sahyadri Marathi Show : Amchi Mati Amchi Mansa (29 August 2017) Subject : ' यशस्वी शेळीपालन व्यवसायाचे अर्थशास्त्र.. ' Parti. : Dr. H.M.Aage, Subject Specialist, (Veterinary Science) Agriculture Science Center, Jalana Anchor : Mrs. Unnati Jagdale Social Media Opertor : Ms. Vanita Raut. Producer : Deepak Shedge

DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (१३ जुन २०१८)
Subject : ' सुक्ष्म सिंचनासाठी कृषी विभागाच्या योजना.... '
Parti : शिरीष जमदाडे, कृषी सह संचालक, फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, पुणे
Anchor : ऋतुजा आठल्ये
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : ईश्वर सोनावणे

Comments for video: